अरबाज खानच्या गर्लफ्रेंडने शेयर केले इतके हॉ’ट आणि बो’ल्ड फोटो, पाहून तुमच्या देखील उंचावतील भुवया…

By Viraltm Team

Updated on:

अरबाज खान मलायका अरोरा सोबत घट’स्फो’ट घेतल्यानंतर सतत गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीमुळे खूपच चर्चेमध्ये आहे. तर जॉर्जिया देखील आपला बॉयफ्रेंड अरबाजला इंप्रेस करण्याची संधी सोडत नाही. जॉर्जिया असे असे ड्रेसेस घालून फोटोज शेयर करते कि ते सोशल मिडियावर मिनिटामध्ये व्हायरल होतात. अरबाजपेक्षा २२ वर्षाने लहान जॉर्जियाने रेड कलरच्या बि’कि’नीमध्ये फोटोज शेयर करून एकच खळबळ उडवली होती. या फोटोंमध्ये जॉर्जिया आतापर्यंतच्या सर्वात बो’ल्ड लुकमध्ये दिसली होती.

लेटेस्ट फोटोजमध्ये जॉर्जिया रेड कलरच्या बि’कि’नीमध्ये आपल्या बॉडीला कॅमेऱ्यामध्ये फ्लॉंट करताना दिसत आहे करताना दिसत आहे. या फोटोंमध्ये जॉर्जियाच्या पाठीमागे पिवळ्या रंगाचा समुद्र दिसत आहे. जो या फोटोजला अनखनीच जास्त ग्लॅमरस बनणार आहे.

जॉर्जियाने बीचवर बि’कि’नी घालून फोटोज क्लिक केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री ब्लॅक कलरचा गॉगल घालून आपल्या फि’ग’रचा जलवा दाखवताना दिसत आहे. या फोटोंमध्ये तिला पाहून चाहते देखील आउट ऑफ कंट्रोल झाले आहेत. खास गोष्ट हि आहे कि जॉर्जियाने स्वतः सोशल मिडियावर हे फोटो शेयर केले आहेत. फोटोज शेयर करताना जॉर्जियाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि सॅलेंटो.

अरबाज खान आणि जॉर्जिया एंड्रियानीची जोडी खूपच लाइमलाइटमध्ये असते. खूपच कमी लोकांना माहिती आहे कि अरबाज जॉर्जियापेक्षा वयाने २२ वर्षाने मोठा आहे. अरबाज खान ५४ वर्षाचा आहे तर त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी ३२ वर्षाची आहे. हे दोघे नेहमी एकमेकांसोबत कधी रेस्टॉरंटमध्ये तर कधी फंक्शनमध्ये एकत्र दिसतात.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment