आमिर खानची मुलगी काही थांबायचे नाव घेईना, आता बॉयफ्रेंडला घेऊन पोहोचली अशा ठिकाणी, दाखवले तिचे…

By Viraltm Team

Published on:

सुपरस्टार आमिर खानची मुलगी इरा खान आपल्या बिंदास लाइफस्टाईलसाठी ओळखली जाते. इरा खान नेहमी बॉयफ्रेंडसोबत आपले एकापेक्षा एक कोजी फोटो चाहत्यांसोबत शेयर करते. आता यादरम्यान तिचा पुन्हा एकदा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबतचा व्हिडीओ समोर आला आहे. इरा खान आणि नुपूर शिखरेचा हा व्हिडीओ खूपच वेगाने व्हायरल होत आहे.

समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कि इरा आणि नुपूर एका रेस्टॉरंटमध्ये जात आहेत आणि सर्व कॅमेरे त्यांच्याकडेच लागलेले आहेत. नुपूर यादरम्यान खूपच कॅज्युअल लूकमध्ये दिसली तर दुसरीकडे डीप नेक शॉर्ट ड्रेसमध्ये इरा खूपच सुंदर दिसत होती. आपल्या या लुकसोबत तिने ईयरपीस कॅरी केले होते. यासोबत तिने आपले केस बांधले होते.

इरा नेहमी नुपूरसोबत आपले एकापेक्षा एक फोटो शेयर करत राहते. याआधी इरा खानच्या बर्थडे सेलिब्रेशनच्या फोटोंनी धुमाकूळ घातला होता. बर्थडेच्या निमित्ताने इरा खान बिकिनीमध्ये आपल्या मित्र आणि कुटुंबासोबत सेलिब्रेशन आणि पूल पार्टी करताना दिसली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

इरा नेहमी बॉयफ्रेंडसोबत आपले एकापेक्षा एक फोटो सोशल मिडियावर शेयर करत असते. तिचे फोटो सोशल मिडियावर काही मिनिटांमध्ये व्हायरल होतात. यासोबत इरा आपल्या हॉट फोटोशूटमुळे नेहमी चर्चेमध्ये राहते. इराचे सोशल मिडिया अकाउंट पाहिल्यास तुम्हाला याचा परिचय येईल. इराचे फोटो पाहिल्यानंतर तिच्या बॉलीवूड डेब्यूचा देखील अंदाज लावला जात आहे. फोटो पाहिल्यानंतर हे तर स्पष्ट आहे कि इरा रियल लाईफमध्ये ग्लॅमरच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींना देखील जबरदस्त टक्कर देते.

Leave a Comment