आमिर खानच्या मुलीने ब्लू डीप नेक टॉप घालून खेळला असा अतरंगी खेळ, होणाऱ्या नवऱ्यासोबत शेयर केला नवीन व्हिडीओ…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवुड सुपरस्टार आमिर खानची मुलगी आयरा खान नेहमी चर्चेमध्ये असते. आयरा खान आपल्या पर्सनल लाईफमुळे नेहमी प्रसिद्धीझोतात राहते. आयरा नेहमी सोशल मिडियावर आपल्या लाईफ संबंधी व्हिडीओ आणि फोटो शेयर करत राहते. नुकतेच आयराने एक व्हिडीओ शेयर केला आहे ज्यामध्ये ती आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत एक मजेदार गेम खेळताना दिसत आहे. आयराने डीप नेक ब्लू बिकिनी टॉप घातला आहे.

या व्हिडीओमध्ये तो दोन्ही डोळे बंद करून अतरंगी प्रश्नांची उत्तरे इशाऱ्यामध्ये देताना दिसत आहे. दोघांना काही प्रश्न विचारले जातात जसे पहिला कोणी प्रपोज केले होते? पहिला कीस कोणी केला होता ? दोघांमध्ये कोण आळशी आहे? दोघांमध्ये कोण आकडू आहे?

दोघांना अशाप्रकारचे अनेक लव्ह लाईफ आणि एकमेकांसंबंधी प्रश्न विचारले गेले ज्यांची उत्तरे दोघांनी इशाऱ्यामध्ये दिली. दोघांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये एंगेजमेंट केली होती. पहिला एका व्हेकेशनदरम्यान आयराला प्रपोज केले होते आणि नंतर मुंबईला आल्यानंतर दोघांनी फॅमिली मित्रांच्या उपस्थित थाटामाटात एंगेजमेंट केली होती. दोघांनी एकमेकांना जवळ जवळ एक वर्षे डेट केले होते.

लॉकडॉउन दरम्यान दोघे एकत्र आले होते. नुपूर आयराचा फिटनेस ट्रेनर आहे आणि तिला तो फिटनेसचे ट्रेनिंग देत होता. यानंतर दोघे खूप जवळ आले. आयरा व्यवसायाने दिग्दर्शक आहे. ती इतर स्टारकिड्स रामाने प्रसिद्धीत राहत नाही आणि तिला अभिनेत्री बनून चित्रपटांमध्ये काम करायचे नाही. काही दिवसांपूर्वी आयरा तेव्हा चर्चेमध्ये आली होती जेव्हा तिने डिप्रेशनमध्ये असण्याचा खुलासा केला होता.

आयराने डिप्रेशनबद्दल अनेक व्हिडीओ देखील शेयर केले होते. तिने हे देखील सांगितले होते कि कधी कधी ती पूर्ण दिवस बेडवर पडून राहायची आणि रडायची आणि तिला काही चांगले वाटत नव्हते. तथापि आता तिची स्थिती चांगली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment