आमीर खानच्या लाडक्या लेकीची झाली एंगेजमेंट, लिव इनमध्ये राहिल्यानंतर बॉयफ्रेंडने घातली अंगठी तर इराने केले बॉयफ्रेंडला कीस…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेता आमीर खानची मुलगी इरा खान आपल्या पर्सनल लाईफ आणि कोजी फोटोंमुळे नेहमी चर्चेमध्ये राहते. आता या स्टार मुलीने आपल्या बॉयफ्रेंड आणि लिव इन पार्टनर नुपूर शिखरेसोबत एंगेजमेंट केली आहे. या एंगेजमेंटचा एक व्हिडीओ इरा खानने चाहत्यांसोबत इंस्टाग्रामवर शेयर केला आहे. जो खूपच वेगाने व्हायरल होत आहे.

आमीर खानची मुलगी इराने तिचा लॉन्ग टाइम बॉयफ्रेंड नुपुर शिखरेसोबत एंगेजमेंट केली आहे. इराने स्वतः व्हिडीओ शेयर करून आपल्या एंगेजमेंटची घोषणा केली आहे. व्हिडीओमध्ये नुपूर तिला गुडघ्यावर बसून प्रपोज करत असताना दिसत आहे. इरा आणि नुपुरचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. इरा २०२० पासून नुपूरला डेट करत आहे. नुपूर एक फिटनेस ट्रेनर आहे. दोघांची जोडी चाहत्यांना खूपच पसंद येते.

व्हिडीओमध्ये पाहू शकता कि नुपूरने इराला एक शोमध्ये प्रपोज केले आहे. व्हिडीओमध्ये तो गर्लफ्रेंड इराकडे चालत येत आहे. नुपूर इराला अंगठी घालतो. नुपूर गुडघ्यावर बसून इराला प्रपोज करतो. ज्यानंतर दोघे एस म्हणतात. इराने हे खास क्षण शेयर करत लिहिले आहे, पोपये तो हो म्हणाला, इरा – मी देखील हो म्हणाले.

बॉलीवूडमध्ये एंट्री करताच इरा खान सोशल मिडिया स्टार बनली आहे. स्टार किड सोशल मीडियावर चाहत्यांसोबत जोडली आहे. इरा खानच्या या स्पेशल व्हिडीओवर चाहत्यांसोबत अनेक सेलेब्स देखील भरभरून कमेंट करत आहेत.

इराच्या या पोस्टवर अभिनेत्री फातिमा सना शेखने लिहिले आहे, हि मी पाहिलेली सर्वात सुंदर गोष्ट आहे. नुपूर शिखरे खूपच फिल्मी. तर सचिन तेंडुलकरची मुलगी साराने ओएमजी अभिनंदन लिहिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

Leave a Comment