सुपरस्टार आमिर खानची मुलगी इरा खान आपल्या बिंदास लाईफस्टाईलसाठी खूपच प्रसिद्ध आहे. इरा खान नेहमी आपल्या बॉयफ्रेंडसोबत आपले एकापेक्षा एक फोटो शेयर करत असते. यादरम्यान आता पुन्हा एकदा इरा खानने बॉयफ्रेंडसोबतचे काही फोटो शेयर केले आहेत जे खूपच वेगाने व्हायरल होत आहेत. इरा आणि नुपूरचे हे फोटो समोर आल्यानंतर आता त्यांच्या लग्नाच्या चर्चा मोठ्या प्रमाणात होऊ लागल्या आहेत.
वास्तविक इरा आणि नुपूर एकमेकांच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहेत. अशामध्ये इरा बॉयफ्रेंडला आपली आजी जीनतला भेटण्यासाठी घेऊन गेली होती. आजीसोबत इरा आणि नुपूरने खूप मस्ती केली आणि त्याचे फोटो क्लिक केले. यादरम्यानचे फोटो इराने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेयर केले आहे. समोर आलेल्या या फोटोंमध्ये इरा खान ब्रालेस ब्लॅक स्ट्रॅपी ड्रेसमध्ये खूप बोल्ड दिसत आहे.
इरा नेहमी नुपूरसोबत आपले एकापेक्षा एक फोटो शेयर करत असते. याआधी इरा खानच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. बर्थडेच्या निमित्ताने इरा खान बिकिनीमध्ये आपल्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत पूल पार्टी करताना दिसली होती.
इरा नेहमी आपल्या बॉयफ्रेंडसोबत आपले एकापेक्षा एक कोजी फोटो आणि रोमांटिक फोटो शेयर करत असते. जे सोशल मिडियावर मिनिटांमध्ये व्हायरल होतात. यासोबत इरा आपल्या हॉट फोटोशूटमुळे देखील नेहमी चर्चेत असते. इराचे सोशल मिडिया अकाउंट पाहिल्यास तुम्हाला तिचे अकाउंट बोल्ड फोटोंनी भरलेले दिसेल.
इराच्याचे हे फोटो पाहिल्यानंतर तिच्या बॉलीवूड डेब्यूचा अंदाज देखील लावला जात आहे. फोटो पाहिल्यानंतर हे स्पष्ट होते कि इरा रियल लाईफमध्ये ग्लॅमरच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींना देखील जबरदस्त टक्कर देते.
View this post on Instagram
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.
View this post on Instagram