आता काय म्हणायचं ! ६० व्या वर्षी आमीर खानची बहिण पतीसोबत असे चाळे करताना दिसली, प्राईव्हेट व्हिडीओ झाला सोशल मिडियावर लीक…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या आगामी लाल सिंह चड्ढा चित्रपटामुळे खूपच चर्चेमध्ये आला आहे. आमीरसाठी हा फक्त एक चित्रपटच नाही तर त्याचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. अभिनेता सध्या त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये चांगलाच व्यस्त आहे. हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे.

यादरम्यान आमीरच्या बहिणीचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये निखत हेगड़े कॅमेऱ्यासमोर आपल्या पतीला लीप कीस करताना दिसत आहे. आपल्या बीजी शेड्यूलमधून देखील आपल्या कुटुंबाला वेळ देण्यासाठी विसरत नाही. नुकतेच आमीरच्या बहिणीने आपला ६० वा वाढदिवस सेलिब्रेट केला आहे.

व्हायरल होत असेलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कि आमीरची बहिण खूपच बोल्ड दिसत आहे आणि ती केक कापताना दिसत आहे. यानंतर निखत सर्वात पहिला आपल्या आईला केक भरवते नंतर ती आपल्या मुलीच्या गालावर कीस करते.

यानंतर ती आपल्या मुलीच्या मागे लपून खुलेआम पतीसोबत लिप लॉक करताना दिसत आहे. नंतर निखत आमीरला केक भरवते आणि सर्वांचे आभार मानते. आता तिचा हा व्हिडीओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. व्हिडीओवर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nikhat Hegde (@nikhat3628)

आमीर खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो सध्या त्याच्या लाल सिंह चड्ढा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सध्या तो या चित्रपटामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सध्या या चित्रपटावर बहिष्कार टाकण्यासाठी सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात पोस्ट केल्या जात आहेत.

Leave a Comment