घटस्फोटानंतर देखील आमीर खानची एक्स पत्नीसोबत ‘या’ कामासाठी जवळीक, म्हणाला; कुटुंबासाठी काहीही…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये नेहमी चर्चेमध्ये राहत असतो. कधी कधी आमीर खान स्वतःच्या नात्यामुळे देखील ट्रोल होत असतो, तर कधी मुलगी आयरा खानच्या रिलेशनशिपमुळे चर्चेचा विषय बनलेला असतो.

आता देखील आमीर खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूपच चर्चेमध्ये आला आहे. सध्या आमीर आणि त्याची एक्स पती किरण राव यांचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दोघे एका महत्वाच्या कामासाठी एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे.

अभिनेता आमीर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट झाला असला तरी दोघांनी नेहमी आपल्या कुटुंबाला प्राधान्य दिले आहे. आमीरची आई झीनतचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. आमीरच्या आईच्या वाढदिवसाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

व्हिडीओ बघितल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यामध्ये साजरा केला जात आहे. यावेळ आमीरसोबत त्याही एक पत्नी किरण राव देखील मुलगा आझाद सोबत पाहायला मिळत आहे. याचबरोबर कुटुंबामधील इतर सदस्य देखील व्हिडीओमध्ये दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gossip Keeda (@gossipkeeda)

व्हिडीओमध्ये सर्वजण हॅपी बर्थडे टू यू गाणे म्हणत आहेत आणि आमीरची आई झीनत केक कापताना पाहायला मिळत आहे. सध्या खान कुटुंबियांचा हा फोटो सोशल मिडीवर चर्चेचा विषय बनला आहे. यादरम्यान किरण रावने देखील हजेरी लावली होती हे विशेष.

Leave a Comment