करण जौहरने आलियाला विचारला सु,हाग,रात्रीचा प्रश्न, आलियाने केली रणबीरची पोलखोल, म्हणाली; रणबीर माझ्या…

By Viraltm Team

Published on:

करण जौहरचा कॉफी विथ करण शो नेहमीच चर्चेमध्ये राहतो. नुकतेच या शोचा एक टीजर समोर आला आहे ज्यामध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंह पाहायला मिळत आहे. करण जौहर दोघांकडून आतल्या गोष्टी काढून घेण्यासाठी खूप प्रयत्न करतो. याचदरम्यान आलियाने आपल्या सु,हाग,रात्रीसंबंधी एक मजेदार गोष्ट सांगितली. करण जौहरच्या या शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट नाही तर रणवीर सिंह आणि आलिया असणार आहेत.

हि जोडी यामुळे असणार आहे कारण त्यांचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. टीजर वरून असे वाटत आहे कि शोचा हा एपिसोड खूपच मसालेदार होणार आहे. करण जौहर रणवीर सिंह आणि आलिया भट्टचे इंट्रोडक्शन दोन आनंदी विवाहित जोडपे म्हणून करत आहे.

रणवीर म्हणतो कि तो आणि आलिया एकमेकांचे मित्र आहेत. रणवीर सिंह खूपच मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. करण जौहर आलिया विचारतो कि लग्नानंतर तुझे कोणते भ्रम तुटले होते. यावर आलिया म्हणते कि सु,हाग,रात्री सारखी कोणतीच गोष्ट नसते.

तुम्ही इतके थकलेले असतात कि, काही करूच शकत नाही. यावर करण जौहर हसू लागतो. करण जौहर रणवीर सिंहला विचारतो कि तुझी कोणती से क्स प्ले लिस्ट आहे का ? यावर रणवीर उत्तर देतो, माझ्या वेगवेगळ्या प्रकारच्या से क्स प्ले लिस्ट आहेत.

यानंतर तो तोंडामधून आवाज काडून ऐकवू लागतो आणि आलिया देखील त्याची साथ देऊ लागते. करण जौहरच्या चॅट शोचा हा एपिसोड ७ जुलै रोजी डिस्ने प्लस हॉटस्टार वर टेलीकास्ट होणार आहे. आलियाच्या मॅरिड लाईफबद्दल बोलायचे झाले तर तिचे लग्न एप्रिलमध्ये झाले होते.

तिने नुकतेच आई होणार असल्याची घोषणा केली आहे. आलियाने इंस्टाग्रामवर लिहिले होते कि तिचे बाळ लवकरच येणार आहे. आलिया यावेळी आपल्या चित्रपटांच्या शुटींगसाठी लंडनमध्ये आहे. तिथून तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

Leave a Comment