सामान्यतः महिलेला सी-सेक्शन द्वारे बाळाला तेव्हा जन्म द्यावा लागतो जेव्हा सामान्य डिलिव्हरीमध्ये एखादी अडचण असते. नुकतेच बॉलीवूडमध्ये नवीन नवीन आई बनलेली अभिनेत्री आलिया भट्टने मुलाला सी-सेक्शन द्वारे जन्म दिला आहे. सी-सेक्शन डिलिव्हरीचे काही फायदे आहेत आणि काही नुकसान देखील आहेत. सी-सेक्शन डिलिव्हरीमध्ये सामान्य डिलिव्हरीपेक्षा जास्त वेदना होतात कारण पोटावर पडलेले टाके ठीक होण्यासाठी खूप दिवस लागतात.
View this post on Instagram
समीरा रेड्डी: समीरा रेड्डी अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी आपल्या पर्सनल लाईफमधील अनेक अपडेट सोशल मिडियावर शेयर करत असते. ती आपल्या पोस्टपार्टम जर्नीबद्दल देखील अनेक वेळा व्यक्त झाली आहे. समीराने मुलगी नायराला सी-सेक्शन द्वारे जन्म दिला होता.
View this post on Instagram
नेहा धूपिया: नेहा धूपियाला दोन मुले आहेत ज्यामधील आपल्या दुसऱ्या मुलाला नेहाने सीजेरियन डिलिव्हरी द्वारे जन्म दिला होता. मुलाच्या जन्माच्या अगोदर नेहाला काही काँप्लिकेशंस आले होते ज्यामुळे तिला सी-सेक्शन करावा लागला.
View this post on Instagram
सानिया मिर्जा: सेलेब्रिटी टेनिस स्टार सानिया मिर्जाला मुलाच्या जन्माच्यावेळी सी-सेक्शन मधून जावे लागले होते. आपल्या एका जुन्या मुलाखतीमध्ये सानियाने या गोष्टीचा उल्लेख केला होता. त्याचबरोबर हे देखील सांगितले होते कि सी-सेक्शननंतर काही महिने ती हेवी वर्कआउट किंवा ट्रेनिंग करू शकली नव्हती.
View this post on Instagram
आलिया भट्ट: नवीन नवीन आई बनलेली आलिया भट्टने तिच्या मुलीला सी-सेक्शन द्वारे जन्म दिला. अनेक मिडिया रिपोर्ट्सनुसार आलिया आणि रणबीरने मुलीच्या जन्मासाठी सी-सेक्शनचा पर्यायच योग्य मानला.
View this post on Instagram
भारती सिंह: कॉमेडी क्वीन भारतीने सी-सेक्शनच्या माध्यमातून तिच्या मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्मानंतर २ ते ३ दिवसांनंतरच ती सेटवर दिसू लागली होती. भारतीचा पती हर्षनेचा सांगिलते होते कि भारतीची सी-सेक्शनद्वारे प्रसूती झाली.