रणबीर कपूर आणि आलिया भट्टने मुलीचे नाव ठेवले आहे खूपच खास, ऋषी कपूरसोबत आहे खास कनेक्शन, आजी नीतू कपूर झाली भावुक…

By Viraltm Team

Published on:

कपूर कुटुंबामध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. कारण कपूर कुटुंबामध्ये एक लहान परी आली आहे. ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांचा एकुलता एक मुलगा रणबीर कपूर बाबा झाला आहे. ६ नोव्हेंबर २०२२ रोजी आलिया भट्टने मुलीला जन्म दिला होता.

चाहते रणबीर-आलियाच्या मुलीची पहिली झलक पाहण्यासाठी खूपच आतुर आहे. सध्या मुलीचे नाव आणि फोटो समोर आलेला नाही. पण आलिया भट्टच्या मुलीच्या नावाचा खुलासा झाला आहे. हि डीटेल्स त्यांच्या मुलीच्या नावाशी संबंधित आहे.

रणबीर कपूर आणि आलिया भट्टने मुलीचे नाव काय ठेवायचे हे ठरवले आहे. त्यांनी आपल्या मुलूचे नाव निश्चित केले आहे. कपलने रणबीरचे स्वर्गीय पिता ऋषी कपूरसंबंधी एक नाव ठरवले आहे. मुलांचे हे विचार जाणून घेतल्यानंतर नीतू कपूर इमोशनल झाली आहे. तथापि या डीटेल्सची सध्या अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)


असा दावा केला जात आहे कि भट्ट कुटुंब आणि कपूर कुटुंब यांनी मिळून आलिया-रणबीरच्या लहानग्या परीचे नाव निश्चित केले आहे. या नावावर सध्या सर्वांनी सहमती दर्शवली आहे. लवकरच चाहत्यांसोबत ते आपल्या प्रिसेंसचे नाव शेयर करणार आहेत. आता चाहते खूपच आतुर झाले आहेत कि कपलने असे कोणते नाव निश्चित केले आहे जे ऋषी कपूरसोबत कनेक्टेड आहे.

काही दिवसांपूर्वी हि माहिती समोर आली होती कि आलिया आणि रणबीर कपूर सध्या तरी आपल्या बेबीबद्दल कोणतीही माहिती पब्लिक करू इच्छित नाहीत आणि कोणताही फोटो शेयर करणार नाहीत. दोघांनी नो पिक्चर पॉलिसी ठेवली आहे. ते सध्या तरी आपल्या मुळचे फोटो पब्लीकली व्हायरल करू इच्छित नाहीत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

Leave a Comment