आलिया भट्टच्या चाहत्यांसाठी गोड बातमी, आलिया भट्टला झाले कन्यारत्न, कपूर कुटुंबामध्ये जल्लोषाचे वातावरण…

By Viraltm Team

Published on:

कपूर कुटुंबामध्ये सध्या आनंदाचे वातार्व्न आहे. कारण त्यांच्या घरामध्ये एका गोड परीचे आगमन झाले आहे. आलिया भट्टने मुलीला जन्म दिला आहे. आईवडील बनून आलिया आणि रणबीर खूपच आनंद झाले एह्त. बॉलीवूडमधील मोस्ट लविंग कपल पॅरेंट क्लबमध्ये सामील झाले आहे. प्रत्येकजण आलिया आणि रणबीरचे अभिनंदन करत आहे. आलिया भट्टची प्रसूती एचएन रिलायंस हॉस्पिटल झाली आहे. आलिया आणि रणबीरच्या बेबी गर्लच्या जन्मानंतर कपूर कुटुंब आणि भट्ट कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे. लहानग्या पाहुण्याचे दोन्ही कुटुंब आतुरतेने वाट पाहत होते.

आलिया आणि रणबीरने याच वर्षी एप्रिलमध्ये लग्न केले होते. लग्नानंतर काही दिवसांमध्येच कपलने गुड न्यूज देऊन चाहत्यांना हैराण केले होते. आलियाच्या प्रेग्नंसीची बातमी ऐकून चाहते हैराण जाहले होते त्याचबरोबर आनंदी देखील झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत प्रत्येकजण आलिया आणि रणबीरच्या बेबीची आतुरतने वाट पाहत होते.

रणबीर कपूर आणि आलियाच्या या आनंदाच्या क्षणी सेलेब्स आणि चाहते त्यांना भरभरून शुभेच्छा डेत आहेत. सर्वजण कपलच्या बेबीला खूप सारे प्रेम आणि आशीर्वाद देत आहेत. रणबीर-आलियाच्या बाळाच्या जन्मानंतर कपूर आणि भट्ट कुटुंबासोबत संपूर्ण बॉलीवूडमध्ये सेलिब्रेशन होत आहे. कपलच्या चाहत्यांनाच्या आनंदाला पारावारच उरलेला नाही.

आलिया भट्ट आई बनल्याची बातमी समोर येताच आता चाहत्यांपासून सेलेब्सपर्यंत कपूर कुटुंबातील गोड परीची पहिली झलक पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. लोक आलिया आणि रणबीरच्या क्यूट लिटिल गर्ल पाहण्यासाठी वाट पाहू शकत नाही आहेत. सर्वांमध्ये आनंद आणि आतुरता पाहायला मिळत आहे. आलिया आणि रणबीरसाठी हा क्षण खूपच स्पेशल आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

Leave a Comment