४१ व्या वर्षी देखील कमी होत नाहीय शमा सिकंदरचा ‘बो ल्डने स’, साडीचा पदर पडून दा बू लागली तिचे…

By Viraltm Team

Published on:

शमा सिकंदर जेव्हा देखील पडद्यावर येते तेव्हा लोकांच्या नजरा तिच्यावरून हटत नाहीत. शमाने अनेक प्रकारच्या भूमिका पडद्यावर उतरवल्या आहेत. यादरम्यान तिने सिद्ध केले आहे कि ती कोणतीही भूमिका लिलिया पार पाडू शकते. तथापि शमेने वर्क प्रोजेक्ट्सपेक्षा आपल्या लुकने चाहत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. तिने गेल्या काही दिवसांमध्ये असे फोटो शेयर केले आहेत पाहून चाहते थक्क झाले आहेत. यामधील एक फोटो असा देखील आहे ज्यामध्ये ती साडीचा पदर पाडताना दिसत आहे.

शमा सिकंदरचा स्टायलिश अवतार पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत. तिचे चाहते नेहमी तिच्या लुक्सला फॉलो करतात. शमा आपल्या चाहत्यांसोबत सोशल मिडियाद्वारे संपर्कात राहण्याचा नेहमी प्रयत्न करते. अशामध्ये जवळजवळ प्रत्येक दिवशी ती चाहत्यांसोबत आपला नवीन लुक शेयर करत राहते. आता पुन्हा एकदा शमाने आपल्या किलर अदा दाखवल्या आहेत.

इंस्टाग्रामवरून शमा सिकंदरने साडीमध्ये एक फोटो शेयर केला आहे. या फोटोमध्ये तिचा बेधडक अंदाज पाहायला मिळत आहे. तिने फोटोमध्ये आपला पदर हटवला आहे. त्याचबरोबर पोज आणखी बोल्ड बनवण्यासाठी तिने आपले ओठ दातांनी दाबले आहेत.

तिने मरून पोलका डॉट्सची साडी घातली आहे आणि त्यावर व्हाईट ब्लाऊज कॅरी एला आहे. या फोटोला शेयर करत तिने कॅप्शनमध्ये रे असे लिहिले आहे. या फोतनंतर तिने याच साडीमध्ये आपला एक व्हिडीओ देखील शेयर केला आहे. व्हिडीओमध्ये तिच्या एकापेक्षा एक पोज पाहायला मिळत आहेत. कधी साडी ओढून तर कधी पदर सरकावून ती पोज देत आहे. तिचा हा व्हिडीओदेखील चाहत्यांमध्ये व्हायरल झाला आहे.

लोक तिचे कौतुक करताना थकत नाही आहेत. शमाच्या या किलर अदा कोणालाहि मदहोश करण्यासाठी पुरेशा आहेत. अनेक युजर्सने तिला बोल्ड, ब्यूटीफुल आणि हॉट म्हणत कमेंट्स केल्या आहेत. चाहत्यांमध्ये शमाचा हा लुक वेगाने व्हायरल होत आहे. शमा सिकंदर ४१ व्या वर्षी देखील २० वर्षाची वाटते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shama Sikander (@shamasikander)

Leave a Comment