खूपच ग्लॅमरस आणि बोल्ड आहे ३-Idiots चित्रपटामधील राजूची आई अमरदीप झा ची मुलगी, सारा-जान्हवी देखील होतात तिच्यापुढे फेल…

By Viraltm Team

Published on:

हिंदी चित्रपटामधील ब्लॉकबस्टर चित्रपटांमधील एक ३ इडियट्स चित्रपट तर तुम्ही नक्कीच पाहिला असेल. चित्रपटामध्ये सुपरस्टार आमिर खान, शरमन जोशी आणि प्रसिद्ध अभिनेता आर माधवनने मुख्य भूमिका केली होती. चित्रपटामध्ये दिसणारी प्रत्येक भूमिका दर्शकांना खूपच आवडली होती. इतकेच नाही तर आज देखील लोकांमध्ये ३ इडियट्स चित्रपटाची क्रेज जशीच्या तशी आहे.

चित्रपटामध्ये अभिनेत्री अमरदीप झा ने शरमन जोशीच्या आईची भूमिका केली होती. पनीरचा भाव सांगणारी अभिनेत्री अमरदीप झाने या भुमिकेमधून के वेगळीच छाप सोडली होती. आज देखील तिचे मिम्स सोशल मिडियावर व्हायरल होतात. अमरदीप झाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले पण आता तिची मुलगी श्रेय झाची सर्व सर्वत्र चर्चा आहे.

अमरदीप झाची मुलगी श्रेया झा खूपच लोकप्रिय आहे. ती सोशल मिडियावर नेहमी सक्रीय राहते आणि नेहमी आपले फोटो शेयर करत राहते. श्रेया झाने अनेक लोकप्रिय सिरियल्समध्ये काम केले आहे. नुकतेच तिने आपला एक फोटो शेयर केला आहे ज्यावर चाहते भरभरून प्रेम करत आहेत.

श्रेया झा स्टायलिशच्या बाबतीत बॉलीवूड अभिनेत्रींच्या देखील पुढे आहे. लोकांची नजर जशी तिच्या फोटोवर पडली तशी लोकांनी तिला ब्यूटीफुल, गॉर्जियस म्हंटले तर कोणी तुझ्यासारखे कोणी नाही, खूपच सुंदर आणि क्युट दिसत आहेत अशी कमेंट करून तिचे कौतुक केले.

अमरदीप झाच्या करियरबद्दल बोलायचे झाले तर तिने १९९७ मध्ये आलेली अमानत या टीव्ही सिरीयलमधून आपल्या करियरची सुरुवात केली होती. यानंतर तिने दुश्मन चित्रपटामध्ये काम केले ज्यामुळे ती खूपच लोकप्रिय झाली होती.

यानंतर अमरदीप झाने आपल्या करियरमध्ये जख्म, देवदास, एतबार, ३ ईडियट्स, पीके, मर्डर आणि मिमी सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. तिने अनेक टीव्ही सिरियल्समध्ये देखील काम केले आहे, ज्यामध्ये ये रिश्ता क्या कहलाता है आणि दुर्गा मां सारख्या सिरियल्स हिट झाल्या होत्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shriya Jha (@shriyajhasj)

Leave a Comment