लग्नाच्या पहिल्या रात्री पत्नीला पाहून पती झाला थक्क, त्वरित सासर्‍याला फोन करून सांगितले – तुमची मुलगी… !

By Viraltm Team

Published on:

मध्यप्रदेश येथील शिवपुरी या गावातील एका व्यक्तीं ने ज्यावेळी आपल्या लग्नाच्या मधूचंद्राच्या पहिल्या रात्री पत्नीला पाहिले तो अचंबित झाला आणि सरळ डॉक्टरांकडे केला. त्या ठिकाणी त्याने आपल्या पत्नीचे मेडिकल चेकअप करून घेतले. काही कालावधीनंतर रिपोर्ट पाहून पती थक्क झाला आणि आपल्या पत्नीच्या विरोधात त्याने खटला नोंदवला. पोलिसांकडून हा व्यक्ती न्याय मागत होता. पोलिसांनी ही रिपोर्ट नोंदवून घेतली आणि या संदर्भात इन्वेस्टीगेशन सुरू केले. पतीने असा आरोप केला की लग्नाच्या नावाखाली माझ्यासोबत धोका झालेला आहे.

जाणून घेऊया खरा किस्सा काय आहे :- घटना अशी घडली की लग्नाच्या पहिल्या रात्री पती पंखी जाटव यांनी आपल्या पत्नीला पाहिले त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की त्यांची पत्नी महिला नसून एक किन्नर आहे. त्याचवेळी पती पंखी जाधव यांनी त्यांच्या  सासरेबुवांना कॉल केला आणि या संदर्भात जाब विचारले आणि त्यांनी पोलिसांना देखिले हीच नोंद केलेली आहे की त्यांच्या विश्वास घात करून त्यांच्या विवाह एका किन्नर सोबत करण्यात आलेला आहे. मात्र सासरची मंडळी मनीषाला सोबत ठेवण्याकरिता पंखी वर सक्ती करीत आहेत. या घटनेपासून त्रासलेल्या पतीने मनीषा आणि तिच्या परिवारा विरोधात खटला नोंदवला आहे आणि कारवाईची मागणी केली आहे.

पोलीसांच्या म्हणण्या नुसार 23 वर्षीय पंखी जाटवं जाधव यांनी सांगितले की 16 जून या तारखेला त्यांच्या विवाह झाला. त्यांची पत्नी किन्नर आहे हे त्यांना लग्नाच्या मधुचंद्राच्या पहिल्या रात्री माहित झाले. दुसऱ्या दिवशी पंखी यांनी ही बाब आपला मोठा भाऊ फुलसिंग आणि बहीण सरोज यांना सांगितली.

यानंतर पत्नी मनीषाला इस्पितळात नेण्यात आले. तेथे मनीषावर विविध प्रकारच्या टेस्ट करण्यात आल्या. आणि डॉक्टरांनी हे उघडकीस आणले की  मनीषा महिला नसून एक किन्नर आहे . या घटनेनंतर त्वरित मनीषाला माहेरी पाठवण्यात आले.

पंखी यांनी पाच ते सहा महिन्यांपूर्वी मनीषा व तिच्या परिवारावर खटला नोंदवला आहे मात्र जे आरोप त्यांनी केलेले आहेत त्याचा कोणताही पुरावा मिळाला नाही. पोलीस निरीक्षक सुनील राजपूत यांनी सांगितले की पती-पत्नी यांना कुटुंब न्यायालयात जाण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. त्या ठिकाणाहूनच घटस्पोट घेण्याची प्रक्रिया सुरू होईल. त्याचबरोबर मनीषाने देखील आपल्या पतीच्या विरोधात महिला प्रकोष्ठ येथे निवेदन दिलेले आहे आणि त्यामध्ये पतीसोबत राहण्याकरिता मागणी करण्यात आलेली आहे. त्याप्रकारे मनीषा देखील आपल्या हक्कासाठी लढत आहे.

Leave a Comment