आपल्याला जीवनात सफल बनण्यासाठी आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मेहनती शिवाय फळ मिळत नाही. जीवनात खूप वेळा असे होते की, आपण मेहनत करूनही आपल्याला सफलता मिळत नाही. सोबतच आर्थिक समस्या बनून राहतात. यामागे वास्तू व ज्योतिषशास्त्र अनेक कारणे सांगतात. ज्योतिष शास्त्रानुसार, जर तुम्हाला सफलता मिळत नसेल आणि तुम्ही आर्थिक परिस्थितीचा सामना करत असाल, तर यामागे तुमच्या कुंडलीत राहू आणि शनीचा दोष आढळून येऊ शकतो.
जेव्हा कुंडलीत राहू आणि शनी चा दोष आढळून येतो, तेव्हा हा आपली कमाई कमी आणि खर्च वाढतो. अशातच काळ्या तिळाच्या माध्यमातून या या ग्रह दोषांपासून तुम्ही मुक्त होऊ शकता, तर आज आम्ही तुम्हाला काळ्या तिळा विषयी काही सोप्या उपयाविषयी सांगणार आहोत.
या उपायावरून नाही होणार आर्थिक तंगी :- दररोज सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी उठावे आणि नित्य कर्म केल्यानंतर साफ कपडे धारण करावे. यानंतर तांब्यात स्वच्छ पाणी भरावे, आणि त्यात थोडे काळे तीळ टाकावे ,आणि आपल्या घराजवळील कोणत्याही शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर ते जल अर्पित करावे.
या दरम्यान ध्यान ठेवा कि, जल अर्पित करताना, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. असे करण्याने आर्थिक स्थिती मजबूत होते, नोकरी विषयक सफलता मिळते आणि आपल्या व्यवसायात प्रगती होते. व्यापार आणि व्यवसाया संबंधित लोकांसाठी नवीन स्त्रोत बनतात, तसेच नोकरी करणाऱ्यांसाठी पदोन्नती मिळण्याचे प्रमाण वाढते.
दारिद्रता दूर करण्याचा सगळ्यात सोपा उपाय :- सकाळी घरातील बाकी सदस्य उठण्याआधी उठावे ,आणि मुठीत शाळेतील घेऊन आपल्या छतावर पक्ष्यांसाठी ठेवावे. मानले जाते की, पक्षां वारे हे काळे तिल खाल्ल्याने दरिद्रता दूर होते, सोबतच जीवनात आलेल्या समस्या दूर होतात. दुःखांचा अंत होतो त्यासोबतच जीवनात सुख समृद्धी आणि खुशहाली येते. पण पण या दरम्यान ध्यान ठेवा कि, हा टोटका सूर्योदय होण्यापूर्वीच करावा.
शनि व पितृदोष दूर करायचा असेल तर :- तुमच्या आर्थिक तंगी चे एक कारण शनी आणि पितृदोष ही असू शकतो. या या दोषाला दूर करण्यासाठी तुम्हाला शनिवार च्या दिवशी आपल्या घराजवळील कोणत्याही नदीत जावे आणि वाहत्या पाण्यात एक मुठ काळे तीळ प्रवाहित करावे. असे करण्याने शनी व पितृदोष दूर होतो, सोबतच राहू-केतू ची दशा ही शांत होते. याशिवाय, व्यर्थ खर्च कमी होतो आणि तुमच्या कमाई स्त्रोतात वाढ होते.
या रुपयावरून जाणून घ्या आपले कार्य सफल होणार की नाही :- जर तुम्ही कोणत्या चांगल्या कामासाठी घरातून बाहेर जात आहात, आणि तुम्ही या गोष्टीवरून घाबरलेले असाल की, तुमचे काम पूर्णपणे सफल होणार की नाही, तर मुठभर शाळेतील घेऊन घरा बाहेरील कुत्र्याला टाकावे. जर कुत्रा तुम्ही दिलेले तीळ खाऊन घेत असेल तर समजा की आपले कार्य निर्विघ्नपणे संपन्न होईल, तसेच जर कुत्रा ते तीळ खात नसेल तर समजा की, तुम्हाला ते काम पूर्ण करण्यासाठी अजून मेहनत करावी लागेल.
हा उपाय तुम्हाला वाईट नजर पासून दूर ठेवेल :- जर तुमच्या घरात लहान मुले आहेत आणि ते सारखेच रडत असतील, तर समजून घ्या की ,त्यांना कोणाची तरी नजर लागली आहे. अशात एक लिंबाला अर्ध्यातून कापावे आणि त्यात काळा तीळ लावा. यानंतर लिंबाला काळ्या धाग्याने बांधून, त्याला आपल्या मुलावरून ७ वेळा वार द्या आणि आणि घरापासून दूर फेकून द्या. या टोळक्याने मुलाला लागलेली वाईट नजर ही उतरेल आणि त्याचे स्वास्थ्य चांगले राहील. हा उपाय फक्त मुलांवरच नाही ,तर कोणतीही वाईट नजर उतरवण्यासाठी केला जाऊ शकतो.