सुशांतच्या मृत्यूनंतर विद्युत जामवाल सांगितली अशी गोस्ट जी जाणून डोळ्यात अश्रू येतील !

By Viraltm Team

Published on:

Sushant and vidyut

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत अचानक जाण्याने प्रत्येकालाच दुःख झाले आहे. बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह हा चांगला अभिनेता तर होताचं सोबतच ते एक उत्कृष्ट डान्सर पण होता. अवघ्या वयाच्या ३४ व्या वर्षी सुशांत सिंह राजपूत आपणाला सोडून गेले. रविवारी सुशांतने त्याच्या वांद्रे येथील घरी ग*ळ*फा*स लावून आ*त्म*ह*त्या केली. सुशांतच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया पाहण्यास मिळत आहेत. बॉलीवूडपासून मोठ-मोठ्या राजकारण्यांपर्यंत अनेकजण आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत आणि अभिनेत्याच्या अश्या जाण्याने शोक व्यक्त करत आहेत. अनेक कलाकारांसोबतच सर्वसामान्य व्यक्तीसुद्धा सुशांतच्या मृत्यूसाठी सोशल मीडियावर शोक व्यक्त करत आहेत. पण अभिनेता विद्युत जामवाल सुशांतच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट शेअर केली नाही. यासाठी विद्युत जामवाल चे काही फॅन्स त्याला प्रश्न विचारत आहे. एकाने तर विचार लेखी सुशांतच्या मृत्यूनंतर तू कोणतीच प्रतिक्रिया का नाही दिली?यावर विद्युत जामवाल दे त्याची प्रतिक्रिया दिली आहे. एका फॅन्सच्या प्रश्नाचे उत्तर देताना विद्युत ने सांगितले की, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट ऐकून गप्प राहता त्यावेळी तुमचे गप्प राहणे खूप काही सांगून जाते. अश्रू वाहणे, मार्मिक पोस्ट किंवा आठवणींना उजाळा न देणे या देखील दुःख व्यक्त करण्याच्या पद्धती आहेत. जी व्यक्ती या दुनियेतून निघून गेली आहे ती व्यक्ती किंवा त्या व्यक्तीचा आ*त्मा ही पोस्ट वाचू शकत नाही. मग कोणासाठी लिहावे ? प्रत्येकाची दुःख व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते. मी शांत राहून माझे दुःख व्यक्त करतो.विद्युत जामवाल च्या अशा उत्तरामुळे त्याचे अनेक फॅन्स कौतुक करत आहेत. सुशांत सिंह राजपूत च्या मृत्यूनंतर विद्युत जामवाल ची ही प्रतिक्रिया वाचून एका प्रशासकांनी लिहिले की, तू नेहमीच तुझ्या चाहात्यांना प्रेरित आणि प्रोत्साहित करतोस. यासाठी तुझे खूप आभार. तर अजून एकाने लिहिले की आम्हाला तुझा खूप गर्व आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यूनंतर सोशल मीडियावर बॉलिवूडमधील नेपोटिस्म वर खूप टीका होत आहे. यामध्ये सर्वसामान्य व्यक्तींसोबत बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींनी सुद्धा नेपोटियम विषयी काही निर्माता आणि दिग्दर्शकांनी वर निशाणा साधला आहे.मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment