बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालन तिच्या बोल्डनेससाठी खूप ओळखली जाते. परंतु आज आम्ही तुम्हाला तिची बहिण प्रियामणिबद्दल सांगणार आहोत. जी बोल्डनेसच्या बाबतीत तिच्या बहिणीच्यापण पुढे आहे आणि खूपच सुंदर दिसते. विद्या बालन बॉलीवूडची एक खूप मोठी स्टार आहे तर प्रियामणिने टॉलीवुडमध्ये आपले नाव कमावले आहे.

प्रियामणिने साउथच्या जवळजवळ ४५ पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने हिंदी चित्रपटांमध्ये आपले नशीब आजमावले. प्रियामणि आपल्याला चेन्नई एक्सप्रेस चित्रपटामध्ये वन टू थ्री फोर या गाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. प्रियामणिची लोकप्रियता खूपच जास्त आहे. प्रियामणिला परुथिवीरान या चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.प्रियामणिला याशिवाय सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारहीदेखील मिळाला आहे. विशेष म्हणजे विद्या बालन चित्रपटासाठी आणि अभिनयासाठीचे टिप्स तिची बहिण प्रियामणिकडून घेत असते. प्रियामणिने आपल्या प्रतिभेच्या बळावर खूपच लोकप्रियता मिळवली आहे.तिचे वडील प्लांटेशनचा बिजनेस करतात तर तिची आई पूर्व राष्ट्रीय बॅडमिंटनपटू आहे. प्रियामणिला विशेषकरून तिच्या बोल्ड स्टाईलसाठी ओळखले जाते. साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये तिची लोकप्रियता खूपच अधिक आहे. मात्र ती बॉलीवूडमध्ये फार काही कमाल दाखवू शकली नाही.