प्रमाणापेक्षा जास्त डीप नेक घातल्याने चांगलीच अडचणीत सापडली ‘हि’ अभिनेत्री, गर्दीमध्ये अडकल्याने दबले दोन्ही…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड स्टार रणबीर कपूर सध्या त्यांच्या शमशेरा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामध्ये वाणी कपूर आणि संजय दत्त देखील मुख्य भूमिकेमध्ये आहेत. चित्रपटामध्ये रणबीर पहिल्यांदाच एका डाकूची भूमिका करत आहे.

शमशेरा चित्रपटाची रिलीज डेट जवळ येत आहे. अशामध्ये चित्रपटाची टीम प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आता नुकतेच चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये असलेले रणबीर कपूर आणि वाणी कपूर गर्दीमध्ये अडकले होते. ज्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

नुकतेच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मिडिया वर समोर आला आहे. ज्यामध्ये रणबीर कपूर आणि वाणी कपूर गर्दीमध्ये अडकलेले दिसत आहेत. वाणी गर्दीमुळे एका कोपऱ्यामध्ये उभी होते आणि तेव्हा रणबीर तिथे येऊन तिला तिथून बाहेर काढतो.

चाहते सोशल मिडियावर अभिनेत्याच्या या केयरिंग नेचरचे खूपच कौतुक करत आहेत. व्हिडीओमध्ये पाहू शकता कि वाणीने एक बेज कलरचा सुंदर ड्रेस घातला आहे. ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत होती. सोशल मिडिया वर वाणीचा हा हॉट अवतार लोकांना खूपच पसंद येत आहे.

रणबीर संजू चित्रपटामध्ये शेवटचा पाहायला मिळाला होता. हा चित्रपट २०१८ मध्ये रिलीज झाला होता. चार वर्षानंतर त्याचा शमशेरा चित्रपट २२ जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे. या वर्षी रणबीर अयान मुखर्जीच्या ब्रम्हास्त्र चित्रपटामध्ये पत्नी आलिया भट्टसोबत दिसणार आहे.

चित्रपटामध्ये आलिया आणि रणबीर शिवाय अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन सारखे दिग्गज कलाकार देखील मुख्य भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. चित्रपट दोन भागांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. चित्रपटाचा पहिला भाग ९ सप्टेंबर २०२२ रोजी रिलीज करण्यात येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment