या अभिनेत्याकडे आहे सर्वात जास्ती महागड्या गाडया !

By Viraltm Team

Updated on:

चित्रपट सृष्टीतील अभिनेता-अभिनेत्री हे चित्रपटांची शिवाय विविध बिजनेस मधून सुद्धा पैसे कमावत असतात. या सिनेस्टार्सचे शॉक देखील खूप महागडे असतात. आज आम्ही तुम्हाला या लेखातून पाच अशा अभिनेत्यांनी बद्दल सांगणार आहोत ज्यांच्याकडे सर्वात महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे.५) शाहरुख खान :- शाहरुख खानला बॉलिवूडचा किंग खान असे म्हटले जाते. शाहरुख खान कडे सर्वात महागडी बुगाटी वेरॉन ही कार आहे. या गाडीची किंमत तब्बल बारा करोड रुपये इतकी आहे. याशिवाय शाहरूख कडे Rolls Royce Phantom Drophead Coupe, BMW I8, BMW 7-Series, Mitsubishi Pajero, Bentley Continental GT यासारख्या महागड्या गाड्या आहेत. शाहरुख जवळ एकूण मिळून सहा लक्झरी गाड्यांचे कलेक्शन आहे.४) ऋतिक रोशन :- नुकत्याच आलेल्या वॉर या चित्रपटांमध्ये ऋतिक रोशन होता यामधील त्याचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला. 2019 मध्ये ऋतिक रोशन चे सुपर ३० आणि वॉर हे दोन सुपरहिट चित्रपट आले. ऋतिक रोशन याला विविध महागड्या गाड्यांची खूप आवड आहे. हृतिक जवळ एकूण २१ वेगवेगळ्या महागड्या गाड्या आहेत. त्यामध्ये Rolls Royce Ghost Series II, Mercedes-Benz S-Class, Ferrari 360 Modena, Maserati Spyder या गाड्यांचा समावेश आहे.३) सलमान खान :- बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान याची गिनती भारतातील श्रीमंत व्यक्तींमध्ये केली जाते. सलमान जवळ एकूण बारा वेगवेगळ्या महागड्या गाड्या आहेत. त्यामध्ये Range Rover, Mercedes-Benz S-Class, Toyota Land Cruiser, Audi A8 L, Mercedes-Benz GL-Class या गाड्यांचा समावेश आहे.२) अजय देवगन :- येणारे नवीन वर्ष अजय देवगन साठी फार महत्त्वाचे असणार आहे. कारण येत्या नवीन वर्षात अजय देवगन चे बरेच मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. अजय देवगन जवळ Maserati Quattroporte, Range Rover Vogue, Mercedes-Benz S-Class, BMW Z4, Mercedes-Benz GL-Class, Audi Q7 अशा विविध 10 महागड्या गाड्या आहे.१) ममुटी :- साउथकडील चित्रपटातमधील सुपरहिरो ममुटी यांच्या जवळ तब्बल ३६९ गाड्यांचा ताफा आहे. यांना महागड्या गाड्यांचे भरपूर वेड आहे. एका रिपोर्टमध्ये असे सांगितले होते की मोठे वर्षातून एकदा एका गाडीमधून फिरतात.

Leave a Comment