प्रेमामध्ये धोखा मिळाला म्हणून या अभिनेत्रींनी केले घटस्फोटीत पुरुषांशी लग्न, नं ५ ला पाहून तर हैराण व्हाल !

By Viraltm Team

Updated on:

बॉलीवूड मधील फिल्मी कलाकारांची पर्सनल लाईफ नेहमी चर्चेचा विषय ठरत असते. या कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यातील अफेयर, ब्रेकअप आणि लग्नाच्या अशा कोणत्याना कोणत्या चर्चा समोर येत असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींच्याबाबतीत सांगणार आहोत ज्यांनी प्रेमामध्ये धोखा मिळाल्यानंतर घटस्फोटीत पुरुषांशी केले होते लग्न.

करीना कपूर :- एक काळ असा होता कि शाहिद आणि करीनाच्या जोडीचे सर्वत्र कौतुक होत असे. परंतु शाहिदला डेट केल्यानंतर करीनाने सैफ अली खानसोबत लग्न केले. करीनाच्या अगोदर सैफने अमृता सिंगसोबत लग्न केले होते आणि लग्नाच्या १३ वर्षानंतर त्यांचा घटस्फोट झाला. सैफ आणि अमृता यांना दोन मुले आहेत.विद्या बालन :- विद्या बालनने २०१२ मध्ये एका वैयक्तिक समारंभामध्ये युटीव्हीचे सीईओ सिद्धार्थ रॉय कपूरसोबत लग्न केले होते. सिद्धार्थचा दोनवेळा घटस्फोट झाला आहे. सिद्धार्थसोबत लग्न करण्यापूर्वी विद्याचे नाव शाहिद कपूरसोबत जोडले गेले होते.राणी मुखर्जी :- राणी मुखर्जी आणि आदित्य चोपडाच्या डेटिंगच्या बातम्या अनेक वेळा चर्चेमध्ये आल्या होत्या, पण त्याची कधीच पुष्टी झाली नाही. अखेर आदित्य आणि राणीने सर्व बातम्यांना पूर्णविराम देत इटलीमध्ये लग्नगाठ बांधली. आदित्यने राणीच्या अगोदर आपल्या बालपणीचे प्रेम पायल खन्नासोबत लग्न केले होते. लग्नाच्या ८ वर्षानंतर दोघांचा घटस्फोट झाला.
शिल्पा शेट्टी :- शिल्पा शेट्टी ने लोणावळामध्ये राज कुंद्रासोबत लग्न केले होते. लग्नाच्या अगोदर दोघांनीही एकमेकांना २ वर्षांपर्यंत डेट केले होते. राजच्या पहिल्या पत्नीचे नाव कविता आहे. असेसुद्धा म्हंटले जाते कि, राजने कविताला या कारणामुळे घटस्फोट दिला होता कारण तो शिल्पावर प्रेम करत होता. तर राज आणि शिल्पा आता एक सुखी विवाहित जोडपे आहे आणि त्यांना एक मुलगा आहे.
रविना टंडन :- रविना टंडनचे नाव अक्षय कुमारसोबत जोडले गेले होते परंतु २००२ मध्ये रविना टंडनने फिल्म वितरक अनिल थडानीसोबत लग्न केले जो घटस्फोटीत आहे. अनिल आणि रविनाला दोन मुलंही आहेत.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment