वधूच्या लुकमध्ये खूपच सुंदर दिसतात या ४ अभिनेत्री, पहा सुंदर फोटोज !

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड जगतामध्ये एकापेक्षा एक सुंदर अभिनेत्री आहेत. ९० दशकामध्ये जास्तकरून कौटुंबिक चित्रपट मोठ्या प्रमाणात बनवले जात होते ज्यामध्ये अभिनेत्री लग्नानंतर वधूच्या लुकमध्ये खूपच सुंदर दिसत होत्या. परंतु आजच्या काळामध्ये अभिनेत्रींना वेगवेगळ्या चित्रपटामध्ये काम करायला आवडते. पण काही अभिनेत्रींनी वधूच्या भूमिकेमध्येदेखील काम केले आहे ज्यामध्ये त्या खूप सुंदर दिसल्या होत्या. आज आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींविषयी सांगणार आहोत ज्या विवाहित नसून देखील वधूच्या लुकमध्ये खूप सुंदर दिसतात.

कृति सेनन :- बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कृति सेनन जिने खूप कमी काळामध्ये आपली एक वेगळी ओळख बनवली आहे. काही महिन्यांपूर्वी तिचा एक चित्रपट लुका छीपी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूपच पसंत केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. कृति सेनन अजून अविवाहितच आहे. परंतु एखाद्या वधूच्या लुकमध्ये ती खूपच सुंदर दिसते.मौनी रॉय :- बॉलीवूड आणि टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉयला आज कोणाच्याही ओळखीची गरज नाही. नागिन आणि नागिन २ मध्ये मौनीने नागिनची भूमिका करून प्रेक्षकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले आहे. याव्यतिरिक्त तिने अनेक सीरियल व चित्रपटांमध्येही काम केले आहे. मौनी रॉय तिच्या खऱ्या आयुष्यामध्ये अजून अविवाहित आहे परंतु वधूच्या भूमिकेमध्ये ती खूपच सुंदर दिसते.तमन्ना भाटिया :- साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया साउथमधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु बॉलीवूडमध्ये ती जास्त कमाल दाखवू शकली नाही. पण आज ती साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप प्रसिद्ध आहे. तमन्नासुद्धा तिच्या खऱ्या आयुष्यामध्ये अजून अविवाहित आहे परंतु एका वधूच्या भूमिकेमध्ये ती खूपच सुंदर दिसते.आम्रपाली दुबे :- भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी आम्रपाली दुबे एक अभिनेत्री आहे. भोजपुरी चित्रपटांशिवाय तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तुम्हाला माहितच असेल कि ती तिच्या खऱ्या आयुष्यामध्ये अजून अविवाहित आहे पण वधूच्या भूमिकेमध्ये ती खूप सुंदर दिसते.

Leave a Comment