बॉलीवूडच्या या ५ अभिनेत्यांसारखे ना कोणी आहे ना कोणी होणार, नं ३ च्या कलाकाराचा रेकॉर्ड तोडणे आहे कठीण !

By Viraltm Team

Updated on:

आजच्या काळामध्ये बॉलीवूडमध्ये अनेक दिग्गज कलाकार आहेत. जे आपल्या उत्कृष्ठ अभिनयाने करोडो लोकांची मने जिंकतात. त्याचबरोबर आजच्या काळामध्ये नवाज़ुद्दीन सिद्धकी आणि राजकुमार रावसारख्या कलाकारांनादेखील तितकेच पसंत केले जाते. परंतु आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या त्या अभिनेत्यांविषयी सांगणार आहोत. ज्याच्यासारखे क्वचितच कोणी असेल.

मिथुन चक्रवर्ती :- मिथुन चक्रवर्ती बॉलीवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहेत. यांचा जन्म १६ जून १९५० मध्ये झाला होता. याचबरोबर मिथुन एक उत्कृष्ठ अभिनेता तर आहेच त्याचबरोबर तो एक उद्योगपती आणि सामाजिक कार्यकर्ता देखील आहे. त्यांनी त्यांच्या अभिनय कारकीर्दीमध्ये ३०० पेक्षा जास्त चित्रपट केले आहेत. डिस्को डान्सरद्वारे त्यांनी संपूर्ण जगामध्ये आपली एक वेगळी ओळख बनविली.अमरीश पुरी :- अमरीश पुरीने आपल्या उत्कृष्ठ अभिनयाने बॉलीवूडचे नाव पूर्ण जगामध्ये उज्वल केले. त्यांनी मंथन आणि लोहा सारखे अनेक सुपरहिट चित्रपट बॉलीवूडमध्ये दिले आहेत. त्याचबरोबर ते बॉलीवूडमध्ये सर्वात खतरनाक खलनायकम्हणून देखील ओळखले जातात. चित्रपटामध्ये ज्या प्रकारे अमरीश पुरी खलनायकाची भूमिका साकारत होते कदाचित तशी भूमिका आज कोणीही साकारू शकणार नाही.
राजेश खन्ना :- राजेश खन्ना बॉलीवूडमधील सदाबहार अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्याचबरोबर ते एक बॉलीवूड अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शकदेखील राहिले आहेत. त्यांनी १९६९ ते १९७१ या काळामध्ये १५ सुपर हिट चित्रपट दिले होते. त्याचा हा रेकॉर्ड आजच्या काळामध्ये मोडणे फारच कठीण आहे.विनोद खन्ना :- विनोद खन्ना त्यांच्या काळातील सर्वात हँडसम अभिनेत्यांपैकी एक राहिले आहेत. याचबरोबर त्यांनी २६ एप्रिल २०१७ मध्ये या जगाचा निरोप घेतला. बॉलीवूडमध्ये त्यांनी खलनायकाची भूमिकाही तितकीच उत्कृष्ठरित्या साकारली आहे.राजकुमार :- राजकुमार बॉलीवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयामुळे ओळखले जातात. बॉलीवूड चित्रपटामध्ये त्यांच्या उत्कृष्ठ स्टाईल आणि दमदार आवाजामुळे त्यांना खूप पसंत केले जाते. त्यांनी साकारलेल्या सर्व भूमिका खूपच अप्रतिम होत्या.मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment