उत्तरप्रदेशच्या उन्नावमधून एक हैराण करणारी बातमी समोर आली आहे. वास्तविक येथे एक नवविवाहित पती आपल्या पतीसोबत मधुचंद्राची रात्र साजरी करण्यास उतावळा होता. पतीला धीर धरणे शक्य होत नव्हते, तो लवकरात लवकर आपल्या स्वप्नातील राणीला मिठीत घेऊ इच्छित होता, पण जेव्हा त्याने मधुचंद्राची रात्र साजरी करण्यास सुरुवात केली तेव्हा अचानक त्याच्या स्वप्नांचा चुराडा झाला आणि तो जोरात खाली पडला. वास्तविक ज्या महिलेसोबत तो आपले आयुष्य घालवू इच्छित होता ती महिला नसून एक किन्नर निघाला.
बिचारा पती आपल्या मनामध्ये कोणकोणती स्वप्ने रंगवत होता. पण त्याच्यासोबत अशी चेष्टा झाली कि त्याला मोठा धक्काच बसला. आता जेव्हा असे सत्य समोर आले तेव्हा प्रेम आणि रोमांस तर सोडाच पण मोठा गोंधळ उडणे स्वाभाविक होते. इकडे पतीने मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात केली आणि त्याला पाहून पत्नी देखील जोरात ओरडायला लागली. आपल्या लाडक्याला या अवस्थेमध्ये पाहून सासरच्या लोकांना खूप राग आला.
इकडे पतीने रागाच्या भारत आपल्या सासरी फोन लावला तर सासरच्या लोकांना हि सव हकीकत आधीच माहिती होती. पण जेव्हा पतीने त्यांना फोन करून त्वरित बोलावले तेव्हा मुलीकडच्या लोकांनी तिथे पोहोचून खूप मोठा गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यांनी मुलाच्या कुटुंबियांवर दबाव टाकला कि लग्न तर झाले आहे आणि आता मुलगी किन्नर आहे तर त्यामध्ये समस्या काय आहे. तुम्ही हे लग्न मोडू नका तिच्यासोबतच राहा.
बिचारा पती एक तर त्याला इतका मोठा धक्का बसला होता आणि त्यावरून मुलीच्या घरच्यांनी दबाब टाकला होता, हे तो सहन करू शकला नाही आणि त्याने नाईलाजाने पोलिसांची मदत घेतली. आता पोलीस या प्रकरणाला समजून दोन्ही पक्षाला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तथापि सासरचे लोक कोणत्याही परिस्थितीमध्ये किन्नर सुनेला स्वीकारण्यास तयार नाहीत.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.