दोन घ’टस्फो’टाचं दु:ख सहन केलेल्या ४१ वर्षाच्या ‘या’ अभिनेत्रीने केले अतिशय बो’ल्ड फोटोशूट, फोटो सोशल मिडियावर आगीसारखे व्हायरल…

By Viraltm Team

Published on:

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीने घराघरामध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. ती आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमुळे नेहमी चर्चेमध्ये राहते. सोशल मिडियावर सक्रीय राहणारी अभिनेत्री श्वेता तिवारीने पुन्हा एकदा आपले ग्लॅमरस फोटो शेयर केले आहेत. तिचे हे फोटो सोशल मिडियावर खूपच पसंद केले जात आहेत.

श्वेता तिवारीने रविवारी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेयर केले आहेत. श्वेता तिवारीचे हे लेटेस्ट फोटोशूट आहे. श्वेता तिवारीने या फोटोमध्ये व्हाईट कलरची साडी आणि डीप नेक ब्लाऊज घातला आहे. त्याचबरोबर श्वेता आपला पदर सांभाळताना दिसत आहे.

श्वेता तिवारीने आपल्या साडी आणि ब्लाऊजसोबत लाईट मेकअप केला आहे. यासोबत तिने आपले केस मोकळे सोडले आहेत आणि इयररिंग्स कॅरी केले आहेत. श्वेताचा ग्लॅमरस लुक पाहून तिचे चाहते तिचे खूपच कौतुक करत आहेत. श्वेता तिवारीचे इंस्टाग्रामचे कमेंट सेक्शन कमेंट्सने भरून गेले आहे.

अभिनेत्री श्वेता आता ४१ वर्षांची झाली आहे. चाहत्यांचे म्हणणे आहे कि या वयामध्ये देखील ती नवीन अभिनेत्रींना सौंदर्याच्या बाबतीत टक्कर देते. अशी पहिलीच वेळ नाही जेव्हा श्वेताने आपले असले फोटो शेयर केले आहेत. श्वेताचे इंस्टाग्राम अकाऊंट तिच्या ग्लॅमरस फोटोंनी भरलेले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

अभिनेत्री श्वेता तिवारी टीव्ही इंडस्ट्रीमधील हाईएस्ट पेड अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. श्वेताने अनेक सिरियल्समध्ये काम केले आहे. ती बिग बॉस ४ ची विनर देखील राहिली आहे. दोन लग्न करून देखील श्वेता एकटीच राहते. सध्या ती तिची मुलगी पलक आणि मुलगा निदानसोबत राहते.

Leave a Comment