जेव्हा एखादा चित्रपट प्रदर्शित होतो तेव्हा त्यामध्ये लोक फक्त अॅक्टिंगच पाहत नाहीत तर चित्रपटामधील अभिनेत्रींचे सौंदर्य देखील पाहतात. मग तो बॉलीवूड चित्रपट असो किंवा साऊथ इंडियन चित्रपट असो. यामध्ये काहीच शंका नाही कि प्रत्येक महिला हि सुंदर असतेच पण अभिनेत्रींना मोठ्या पडद्यावर आणखीन सुंदर दिसण्यासाठी मेकअपचा वापर करावा लागतो. पण जर ह्याच अभिनेत्री कधी बिना मेकअप समोर आल्या तर त्यांना ओळखणे देखील खूप कठीण होऊन जाते.
अभिनेत्री नयनतारा अनेकवेळा बिना मेकअप आउटिंग करताना पाहायला मिळत असते. शाहरुख खान अभिनित डायरेक्टर एटली कुमारच्या जवान चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू करत असलेली अभिनेत्री नयनताराच्या नॅचुरल ब्यूटीचे लोक खूपच कौतुक करतात.
समांथा रुथ प्रभू साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. ईगा चित्रपटामध्ये आणि फॅमिली मॅन सारख्या वेबसिरीजमध्ये पाहायला मिळालेली समांथाचे सोशल मिडिया अकाऊंटवर उघडून बघितले तर त्यामध्ये तिचे अनेक बिना मेकअप फोटो पाहायला मिळतील.
मिशन मजनू चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये एंट्री करत असलेली अभिनेत्री राष्मिका मंदानाने साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीमध्ये गीता गोविंदम, डियर कॉमरेड आणि पुष्पा सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती सोशल मिडियावर लाईवदरम्यान नेहमी बिनामेकअप पाहायला मिळते.
बाहुबली फेम साउथ इंडियन प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटीयाने हिंदी चित्रपटांमध्ये देखील आपल्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तमन्नाला बिना मेकअप ओळखणे खूपच कठीण आहे. तथापि तिचे चाहते तिच्या या फोटोंवर देखील भरपूर प्रेम करतात.
बाहुबली चित्रपटामधील आणखीन एक मुख्य अभिनेत्री अनुष्का शेट्टीचा बिना मेकअप लुक पाहिल्यास तुम्ही तिला काही वेळ ओळखू देखील शकणार नाही. तिचा बिना मेकअपचा लुक खूपच हैराण करतो. तथापि या अवतारामध्ये देखील तिचे सुंदर हास्य लोकांचे हृदय जिंकते.
उरू अदर लव चित्रपटामधील एका सीनमध्ये डोळा मारून लोकांच्या हृदयामध्ये स्थान निर्माण केलेली अभिनेत्री प्रिया वॉरियर रातोरात स्टार बनली होती. प्रियाला बिना मेकअप पाहून तिला ओळखणे देखील खूप कठीण जाईल. लोक मेकअपशिवाय तिचा चेहरा पाहून नेहमी हैराण होतात.
बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार सोबत खट्टा मिठा चित्रपटामध्ये पाहायला मिलेली साउथ इंडियन अभिनेत्री तृषा कृष्णनचा नॅचुरल लुक तिच्या मेकअप लुकपेक्षा खूपच वेगळा आहे. तथापि चाहते तिला या अवतारामध्ये पाहून देखील तिचे खूप कौतुक करतात.
नयनतारा पासून रश्मिका मंदाना पर्यंत, बिना मेकअप इतक्या ‘घाणेरड्या’ दिसतात या ७ अभिनेत्री, ओळखणे देखील आहे कठीण…
By Viraltm Team
Published on: