सारा अलीखान सुट्टया घालवण्यासाठी म्हणुन जात असते गोव्याला, पण यामागचं खरं कारण कळल्यावर हैराण व्हाल !

By Viraltm Team

Updated on:

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हा तर सर्वांना माहितीच असेल. ९० व्या दशका पासून चित्रपटांतील उत्तम कामगिरी करून सैफ अली खानने प्रसिद्धी मिळवली आहे. सर्व जग त्याला ओळखते. पण सध्या सैफ अली खानची मुलगी सारा अली खान या दिवसात चर्चेत आहे. याचे कारण तिचा येणारा चित्रपट नव्हे तर तिची जुनी मैत्रीण रिया चक्रवर्ती आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या आ*त्म*ह*त्ये प्रकरणी ड्र*ग्स अँगलमधून समोर आलेल्या रिया चक्रवर्तीला गजाआड केलेले आहे. नंतर पोलिसांकडून झालेल्या चौकशी तिने बॉलीवूड इंडस्ट्रीतील २५ जणांची नावे समोर आणलेले आहेत. या सर्व नामवंत आणि हस्तींची नावे आहेत. त्यातुनच एक सारा अली खान चे नाव आहे.जे कोठे ना कोठे ड्र*ग्स*च्या प्रकरणात सामील आहेत. त्या २५ नावांत सगळ्यांना हैराण करणारे नाव साराचे आहे. या सर्व घटनांतून सारा लगातार चर्चेत आहे. सारा आणि रिया या खूप दिवसांपासून मैत्रिणी आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी रिया आणि सरांचे काही फोटोज खूप व्हायरल झालेले आहेत. त्या फोटो आधारी हे सांगितले जात आहे की दोघींची खूप मैत्री होती.

सुशांत सिंग राजपूत आ*त्म*ह*त्ये प्रकरणी संपूर्ण देशात प्रश्नांचा भ*डी*मा*र झालेला आहे. अशातच रिया चक्रवर्ती ला सर्वात जास्त लोकांनी लक्ष वेधून घेतलेले आहे. कारण रिया चक्रवर्ती ने एनबीसीच्या समोर आणि ती सारखेच ड्र*ग्स घेत होते ही गोष्ट मान्य केली आहे. या सर्व गोष्टींतून अशी बातमी येत आहे की सारा अली खान या दिवसात आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत गोव्यात आहे.सुट्ट्यांची मजा घेत आहे. अशातच अशी बातमी येते की साराची एनबीसी खूपच लवकरच चौकशीसाठी विचारू शकते. तसेच या दिवसांत सारा कुठल्याही कामात व्यस्त नाही त्यामुळे ती आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत गोव्यात मस्ती करत आहे. येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यापासून सारा आपल्या येणाऱ्या चित्रपट अंतरंगी रे ची शूटिंग सुरू करणार आहे.

सुशांत सिंग राजपूत आ*त्म*ह*त्या प्रकरणी पासून बॉलीवूड इंडस्ट्रीतील प्रत्येक अभिनेते आणि अभिनेत्रींवर सरकार पाळत ठेवून आहे, त्यामुळे कोण काय करते यावर सरकार पाळत ठेवून आहे. अशातच हे पहिल्या वेळेस नाही की जेव्हा सारा अली खान रिकाम्या वेळेत गोवा एंजॉय करत आहे. पण या गोष्टींवर खूप प्रश्न आणि टिका होत आहे की सारा सारखेच गोव्याला जाणे का पसंत करते? ही गोष्ट सारा साठी मध्यम आहे, पण सरकार प्रत्येक गोष्टीला आपले लक्ष केंद्रित करत आहे. असे वाटते की याच्या मागे ड्र*ग्स*चे तर कारण नाही आहे?तसे तर साराचे मान्य आहे की गोवा हे तिचे सगळ्यात पसंतीचे ठिकाण आहे, तिथले वातावरण आणि सुंदर दृश्य तिला खूप पसंत आहे. हे गोष्ट सारा नव्यानेच नव्हे तर ती खूप दिवसांपासून गोव्याला जाणे पसंत करते असे सांगते. तसेच रिया चक्रवर्ती द्वारे दिली गेलेली माहिती नुसार गेल्यावर्षी सारा खूप वेळा गोव्याला गेली नव्हती. रिया आणि सारा यांच्या बोलण्यात मोठा फरक जाणून येतो. पण खरे काय हे तेव्हाच समोरील जेव्हा एनबीसी तिला चौकशीसाठी बोलवेल. तसेच सारा मागच्या एक आठवड्यापासून गोव्यात आहे. तिने स्वतः आपले काही फोटोज सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत दर्शवलेले आहेत.तुम्ही हे जाणून हैरान व्हाल की, गेल्या काही महिन्यात साराने जे फोटो शूट केलेले आहेत, ते सर्व गोव्यात झालेले आहेत. अशातच हे प्रश्न उठणे शक्यता आहे की शेवटी साराला गोवा एवढा पसंत का आहे? फक्त मित्र मैत्रिणींसोबत नाही तर सारा आपल्या परीवारा सोबत पण सारखे गोव्याला जाते, आणि गोव्यात सर्वांसोबत सुट्ट्यांची मजा घेते.मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment