सुशांत सिंह राजपूत केस, लीगल टीम सोबत घेऊन बांद्रा पोलीस स्टेशन पोहोचले संजय लीला भंसाळी !

By Viraltm Team

Published on:

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या सु*सा*इ*ड केस प्रकरणामध्ये प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भंसाळी काही वेळापूर्वी बांद्रा पोलीस स्टेशन पोहोचले. भंसाळी इथे एकटेच नाही तर आपली संपूर्ण लीगल टीम घेऊन पोहोचले आहेत. नुकतेच पोलिसांच्या मोठ्या सूत्रांकडून हि बातमी आली आहे कि सुशांत आ*त्म*ह*त्या प्रकरणामध्ये संजय लीला भंसाळीची चौकशी केली जाऊ शकते. सुशांत, संजय लीला भंसाळीच्या कोणत्याहि चित्रपटामध्ये पाहायला मिळाला नाही, पण तरी देखील भंसाळीला या प्रकरणामध्ये समन्स बजावण्यात आले आहे. वास्तविक भंसाळीच्या एक नाही तर दोन दोन चित्रपटांमध्ये सुशांतला मुख्य भूमिकेसाठी फाईनल केल्यानंतर चित्रपटामधून काढून टाकण्यात आले होते.बांद्रा पोलीस स्टेशन पोहोचण्यापूर्वी भंसाळी आपल्या जुहू स्थित कार्यालयात पोहोचले आणि तेथे त्यांनी आपल्या लीगल टीमसोबत या प्रकरणामध्ये बातचीत केली. भंसाळीने गाडीमध्येच बसून आपल्या टीमसोबत चर्चा केली. आपल्या कार्यालयापासून पोलीस स्टेशन पोहोचेपर्यंत संजय लीला भंसाळीला सतत हे विचारण्याचा प्रयत्न केला गेला कि या प्रकरणामध्ये त्यांना कोणती माहिती आहे पण त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला.दिग्दर्शक संजय लीला भंसाळीचा चित्रपट राम लीलामध्ये मुख्य भूमिकेत रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण पाहायला मिळाले होते. पण माहितीनुसार भंसाळीच्या या चित्रपटाची संपूर्ण स्क्रिप्ट सुशांतला लक्षात ठेऊन लिहिली गेली होती. या चित्रपटामध्ये सुशांतला घेण्यात आले होते, पण यादरम्यान सुशांतने यश राज फिल्म कंपनीच्या ३ चित्रपटांच्या डील्स साईन केल्या होत्या. म्हणजेच यश राज चित्रपटच्या तिन्ही चित्रपटांना करण्यापूर्वी तो कोणत्याही इतर चित्रपटाच्या डील्स साईन करू शकत नव्हता.अशामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार भंसाळीकडून राम लीलाची ऑफर मिळाल्यानंतर सुशांतने यश राज एजंसीची कास्टिंग हेड शानू शर्माला याबद्दल संपूर्ण माहिती दिली होती. कारण सुशांत ३ चित्रपटांच्या डील्समध्ये अडकला होता यामुळे भंसाळी प्रोडक्शनने यश राज फिल्म्सला ४ करोड ४५ लाख रुपये रॉयल्टी् देखील भरली होती. पण यानंतर काही असे झाले कि या चित्रपटामधून सुशांत सिंह राजपूतला बाहेर करण्यात आले आणि त्याच्या जागी रणवीर सिंहला घेण्यात आले. हा चित्रपट हातामधून गेल्यानंतर सुशांतने शानूला फोन करून भांडण देखील केले होते. इतकेच नाही तर भंसाळीचा आणखीन एक चित्रपट बाजीराव मस्तानीमधून देखील सुशांतला रिप्लेस केले गेले होते. या चित्रपटामध्ये सुशांतच्या जागी रणवीर सिंह पाहायला मिळाला होता.सुशांतच्या मृत्यूनंतर कॉंग्रेस नेता संजय निरुपमने ट्वीट केले होते कि छिछोरे हिट झाल्यानंतर सुशांतने ७ चित्रपट साईन केले होते. पण ६ महिन्यांमध्ये हे ७ प्रोजेक्ट देखील त्याच्या हातामधून गेले.

Leave a Comment