सलमानची पहिली पसंत आहे साउथची हि सुंदर अभिनेत्री, दिसते खूपच सुंदर !

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड फिल्मी जगतामधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानने आपल्या फिल्मी करियरमध्ये आजपर्यंत अनेक बॉलीवूड अभिनेत्रींसोबत काम केले आहे आणि अनेक अभिनेत्रींसोबत सलमानचे नाव देखील जोडले गेले आहे. परंतु सलमान खान आजसुद्धा सिंगल आहे. अशामध्ये आज तुम्हाला अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जी सलमान खानची पहिली पसंत आहे. चला तर जाणून घेऊया त्या अभिनेत्रीबद्दल.

आज अनेक अभिनेत्री सलमानसोबत लग्न करण्यास इच्छुक आहेत परंतु सलमानला सध्यातरी लग्न करायचे नाही. परंतु बॉलीवूडच्या सर्व अभिनेत्रींना सोडून सलमान खान साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री अनुष्का शेट्टीला पसंत करतो. नुकतेच एका मुलाखतीदरम्यान सलमानला विचारले गेले कि तुम्हाला साउथची कोणती अभिनेत्री सर्वात जास्त आवडते? यावर सलमान खानने उत्तर दिले कि, मला अनुष्का शेट्टी सर्वात जास्त आवडते. जी साउथच्या सुपरहिट चित्रपट बाहुबली मधील अभिनेत्री राहिली आहे आणि साउथची एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे.अनुष्का साउथच्या सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. अनुष्काने बाहुबलीच्या दोन्ही सिरीजमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. यावर्षी अनुष्काकडे कोणताही चित्रपट नाही परंतु हेमंत मधुकर द्वारा निर्देशित हॉलीवुड क्रॉसओवर थ्रिलर चित्रपट निशब्दम मध्ये ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर सलमान खान आपल्या राधेच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे जो यावर्षी प्रदर्शित केला जाणार आहे.

Leave a Comment