फिल्म इंडस्ट्रीमधील या अभिनेत्रीची मुलगी आहे प्रसिद्ध अभिनेत्री, नाव जाणून नाही होणार विश्वास !

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी लोकांच्या मनावर राज्य केले आहे. परंतु जेव्हा हे कलाकार हे जग सोडून गेले तेव्ह्या त्यांच्या चाहत्यांना नेहमीच त्यांची आठवण येत राहिली. कोणालाही विश्वास होत नाही कि आपले फेवरेट कलाकार आता या जगामध्ये नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका प्रसिद्ध अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत ज्यांनी सलमानच्या चित्रपटामध्ये त्याच्या आईची भूमिका साकारली आणि छोट्या पडद्यावर पण खूप लोकप्रियता मिळवली.

आम्ही इथे ज्या अभिनेत्री बद्दल बोलत आहोत ती अभिनेत्री रीमा लागू आहे. रीमा लागूने अनेक चित्रपटांबरोबरच अनेक सिरियल्समध्ये सुद्धा काम केले आहे. परंतु गेल्या वर्षी वयाच्या ५९ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. परंतु त्यांचे चाहते आजही त्यांच्यावर खूप प्रेम करतात.रीमा लागूने आपल्या उर्कृष्ठ अभिनयाने लोकांची मने जिंकली. इतकी प्रसिद्धी त्यांनी आपल्या कठोर परिश्रमानेच मिळवली. हे यश मिळवण्यासाठी त्यांना खूपच संघर्ष करावा लागला. रीमा लागुला लहानपणापासूनच अभिनयाची खूप आवड होती. त्यांनी खूपच कमी वयामध्ये फिल्मी जगतामध्ये प्रवेश केला. ९ चित्रपटामध्ये त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले आहे.एका मराठी संकेतस्थळाच्या वृत्तानुसार त्यांनी आपल्या अभिनयासाठी आपले शिक्षणदेखील पूर्ण केले नाही. रीमा लागूच्या मुलीचे नाव मृण्मयी आहे. मृण्मयीसुद्धा एक उत्कृष्ठ अभिनेत्री आहे. तिने मराठी चित्रपटाशिवाय अनेक सिरियल्समध्ये सुद्धा काम केले आहे. तथापि ती हिंदी चित्रपटामध्ये अजून आपल्याला पाहायला मिळाली नाही. मृण्मयीने आमिर खानच ३ ईडियट्स हा चित्रपट असिस्ट केला होता.मृण्मयीला सुद्धा आपल्या आईप्रमाणे बॉलीवूडमध्ये प्रसिद्धी मिळवायची आहे. लवकरच ती बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मृण्मयी मराठी चित्रपटांमध्ये खूप सक्रीय आहे आणि आता ती टीव्ही शोमध्ये सुद्धा दिसू लागली आहे. मृण्मयी दिसायला खूपच सुंदर आहे आणि ती सोशल मिडियावर सुद्धा खूप अ‍ॅक्टिव आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने ती नेहमी सोशल मिडियावर चर्चेमध्ये राहत असते.

Leave a Comment