अभिनेता रवी किशनची मुलगी देखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री, दिसायला आहे प्रचंड हॉ’ट आणि ग्लॅ’मरस…

By Viraltm Team

Published on:

भोजपुरी चित्रपटामधील पॉवरस्टार रवी किशन अभिनय आणि राजकारणामधील एक प्रसिद्ध चेहरा बनले आहेत. रवी किशनबद्दल आपण नेहमी काहींना काही ऐकत असतो. आज आपण त्यांची मुलगी रीवा बद्दल जाणून घेणार आहोत.

रवी किशन प्रमाणे त्यांची मुलगी रीवा देखील अभिनय क्षेत्रामध्ये सक्रीय आहे. रीवाने लहानपणापासून ठरवले होते कि ती अभिनेत्री बननार आहे. यामुळे तिने नसीरुद्दीन शाहचा अॅक्टिंग प्ले ग्रुप ज्वॉइन केला आणि एक वर्षे ट्रेनिंग देखील घेतली.

रवी किशनची मुलगी रीवा रवी किशनप्रमाणेच अभिनयामध्ये कोणतीही कमी ठेऊ इच्छित नाही. यामुळे यामध्ये करियर करण्यासाठी तिने अॅक्टिंग आणि फिल्म मेकिंगमध्ये डिग्री देखील मिळवली आहे. रीवा काही काळासाठी अमेरिकेला देखील गेली होती.

अभिनयाशिवाय ती एक उत्कृष्ट डांसर देखील आहे. रवी किशन लाडकी मुलगी रीवा सोशल मिडियावर नेहमी आपले डांसचे व्हिडीओ शेयर करत असते. अभिनेत्री रीवाने सब कुशल मंगल चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता.

पण रीवाचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल दाखवू शकला नाही. पण रीवा अजून मेहनत करत आहे. ती अभिनयाचे धडे आपल्या वडिलांकडून घेत असते. रीवाला माहिती आहे कि तिला अभिनय क्षेत्रामध्ये नाव कमवायचे असेल तर तिला इंटरनेटवर देखील सक्रीय राहावे लागेल. यामुळे सोशल मिडिया ती आपले अनेक ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ शेयर करत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riva Kishan (@itsrivakishan)

Leave a Comment