इतका शॉर्ट गाऊन घालून इवेंटमध्ये पोहोचली ‘रश्मिका’, बसताना झाली मोठी गोची, दोन्ही हातांनी झाकून घ्यावी लागली…

By Viraltm Team

Published on:

रश्मिका मंदाना साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेत्रींपैकी एक आहे आणि तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्रीला अल्लू अर्जुनच्या पुष्पाः द राइज चित्रपटामधील श्रीवल्लीच्या भूमिकेमुळे देशामध्येच नाही विदेशामध्ये देखील खूप लोकप्रियता मिळाली.

अभिनेत्रीचा खूपच मोठा चाहता वर्ग आहे आणि तिची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी त्यांना उत्सुकता लागलेली असते. नुकतेच रश्मिका मुंबईमध्ये आयोजित एका अवॉर्ड फंक्शनमध्ये पोहोचली होती. यादरम्यान तिने रेड कलरचा बॅकलेस थाई-हाय स्लिट गाऊन घातला होता. हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही कि ती या गाऊन मध्ये खूपच सुंदर दिसत होती पण ती यामध्ये खूप अनकंफर्टेबल देखील दिसली.

रश्मिकाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर चांगला व्हायरल होत आहे. ज्याला तिने इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केले होते. या रीलमध्ये तुम्ही पाहू शकता कि कशाप्रकारे अभिनेत्री फिगर-हगिंग थाई-हाई-लेंथ गाऊनमध्ये स्वतःला उप्स मोमेंट किंवा वॉर्डरोब खराब होण्यापासून वाचवताना दिसत आहे.

इवेंटमध्ये रश्मिकाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसत होते पण कधी कधी तिचा हात ब्रे स्टवर दिसत होता तर कधी ती हातांनी मां ड्या झाकताना दिसत होती. व्हिडीओमध्ये पाहू शकता कि रश्मिका आपल्या गाऊनची उंची कमी असल्यामुळे फोटोग्राफर्सच्या गर्दीमध्ये सावधानीने बसत आहे. फंक्शनमध्ये अशी कदाचितच एखादी मोमेंट असेल ज्यामध्ये ती आरामात पोज देताना दिसली असेल. तिच्या या गाऊनवर तिचे चाहते खूपच नाराज झाले आहेत आणि अनेक प्रकारच्या कमेंट करत आहेत.

एका युजरने लिहिले आहे कि गाऊन खूपच अनकंफर्टेबल आहे. अशाप्रकारचा पोशाख घालण्याची काय जरुरत आहे. हे तिला चांगले दिसते का ? एक भारतीय पोशाख किंवा एक डीसेंट गाऊन खूपच सुंदर दिसतो. आपल्या देसी स्टार्सला हे समजायला हवे कि ते जेनिफर लोपेज किंवा गीजी हदीद सारखे दिसू शकत नाहीत.

एका युजरने लिहिले आहे कि, असे कपडे घालायचेच कशाला जेव्हा शरीर लपवण्यासाठी नजर चुकवण्याची वेळ येते. तर एकाने लिहिले आहे कि, काय ड्रेस घातला आहे जरा तरी लाज आहे का नाही. समजत नाही कि असा ड्रेस कसा काय घालतात, हि काय फॅशन आहे का ? यापेक्षा बि कि नी घातलेली चांगली.

एका युजरने लिहिले आहे कि, हि फक्त फेक पब्लिसिटी आहे. अशा नॉनसेंस ड्रेसमध्ये ती किती अनकंफर्टेबल दिसत आहे. हा फक्त पैसे कमवण्याचा मार्ग आहे. तर एकाने लिहिले आहे कि अजून थोडा छोटा ड्रेस घालायचा होता. तर एका युजरने लिहिले आहे कि साईडच्या लोकांची ख़ुशी पहा कशी आहे.

रश्मिकाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिने सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत गीता गोविंदम, डियर कॉमरेडमध्ये आणि पुष्पा द राइजमध्ये अल्लू अर्जुन सोबत उत्कृष्ट काम केले आहे. रश्मिका शेवटची तेलुगु चित्रपट ‘आडावल्लू मीकू जोहारलू’ मध्ये दिसली होती. ती आता सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर ‘मिशन मजनू’ आणि अमिताभ बच्चन स्टारर ‘गुडबाय’ या बॉलीवूड चित्रपटांमध्ये देखील दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

Leave a Comment