रणवीर सिंह बॉलीवूडमधील नामी कलाकार आहे. आजच्या काळामध्ये बॉलीवूडमध्येच नाही तर पूर्ण फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्याला ओळखले जाते. रणवीरसिंहबद्दल सांगायचे झाले तर तो सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे जिथे पोहोचणे सामान्य व्यक्तीला शक्य नाही.
रणवीर सिंहने आपल्या जीवनामध्ये खूप परिश्रम केले आहे आणि त्याच्या पर्सनल आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर रणवीर सिंहने बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोणसोबत लग्न केले आहे. रणवीर सिंहने दीपिका पादुकोणसोबत २०१८ मध्ये लग्न केले होते.
रणवीर आणि दीपिकाच्या लग्नाला ४ वर्षे झाली आहेत. लग्नाची ४ वर्षे उलटून देखील रणवीर आणि दीपिका आईवडील बनू शकलेले नाहीत. तथापि दीपिका आणि रणवीरच्या वैवाहिक आयुष्याबद्दल खूप मोठी बातमी समोर आली आहे. बातमी अशी आहे कि दीपिका पादुकोणची आई बनण्याची इच्छा पती रणवीर सिंह पूर्ण करू शकत नाही.
दीपिका पादुकोणने एका मुलाखती दरम्यान आपल्या आई बनण्याच्या इच्छेवरून खूप मोठी गोष्ट सांगितली होती. ज्यामध्ये तिने सांगितले होते कि तिचा पती रणवीर सिंह तिची आई बनण्याची इच्छा पूर्ण करू शकत नाही. जर सरळ भाषेमध्ये सांगायचे झाले तर दीपिकाला तिचा पती रणवीर आई बनण्याचे सुख कधीच देऊ शकत नाही.
दीपिका यामागचे कारण सांगताना म्हणाली कि रणवीर सिंह अजून पिता बनण्यास तयार नाही. असे यामुळे कारण कि तो आपल्या आगामी येणाऱ्या चित्रपटांसाठी व्यस्त आहे. दीपिकाने पुढे हे देखील सांगितले कि असे माझ्यासोबत देखील झाले आहे. दीपिकाने असे यामुळे सांगितले कारण ती आपल्या मुलासाठी आणि आई बनण्याचे कर्त्यव्य पूर्ण करण्यासाठी वेळ नाही काढू शकणार.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.