सुशांत सिंह राजपूतची एकूण संपत्ती होती इतक्या करोडची, एका चित्रपटापासून होत होती इतकी कमाई !

By Viraltm Team

Updated on:

उत्कृष्ठ अभिनयाच्या जोरावर टीव्हीपासून बॉलीवूड पर्यंत आपली एक वेगळी छाप सोडणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आपल्या राहत्या घरी आ’त्म’ह’त्या केली आहे. नेहमी आनंदी राहणाऱ्या सुशांतच्या आ’त्म’ह’त्ये’ची बातमी ऐकल्यानंतर त्याच्या सहकलाकार आणि चाहत्यांना धक्का बसला आहे. सुरवातीला कोणीही या बातमीवर विश्वास ठेऊ शकले नाही. त्याने आतापर्यंत आपल्या करियरमध्ये खूप जास्त चित्रपट नाही केले पण जे चित्रपट केले ते सफल राहिले. भारतीय क्रिकेट संघाचा पूर्व कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या जीवनावर आधारित बनलेल्या चित्रपटामध्ये त्याने मुख्य भूमिका साकारली होती.

एमएस धोनी चित्रपटाने केली होती २२० करोडची कमाई :- सुशांत सिंह राजपूत एक चांगला अभिनेताच नव्हता तर तो एक उत्कृष्ठ डांसर आणि टीव्ही होस्ट देखील होता. तो एका चित्रपटासाठी ५ ते ७ करोड इतके मानधन घेत होता तर जाहिरातीसाठी १ करोड रुपये इतकी फीस आकारत होता. त्याने रियल इस्टेटमध्ये देखील गुंतवणूक केली होती. त्याची एकूण संपत्ती ८० लाख डॉलर म्हणजेच ६० करोड रुपयेपेक्षा जास्त होती. त्याच्या एमएस धोनी या चित्रपटाने जवळ जवळ २२० करोड रुपये इतकी कमाई केली होती. सुशांत सिंह राजपूतने चित्रपट, जाहिराती आणि गुंतवणूकीद्वारे करोडोंची कमाई केली होती.
सुशांतजवळ होती कार आणि बाईक्सची पूर्ण फ्लीट :- बॉलीवूडच्या दुसऱ्या सेलेब्रिटीज सारखे सुशांत सुद्धा मुंबईच्या पॉश एरिया वांद्रा येथे आलिशान घरामध्ये राहत होता. त्याला कार आणि बाईक्सची खूप आवड होती. यामुळे त्याच्याजवळ कार्सची पूर्ण फ्लीट होती. यामध्ये मजराटी क्वा्टरोपोर्ते, लँड रोव्हर, रेंज रोव्हर एसयूव्ही, बीएमडब्ल्यू १३०० आर मोटारसायकल आणि अनेक गाड्या सामील होत्या. त्याचा प्रत्येक चित्रपट कमाईचे रेकॉर्ड बनवत होता. अशामध्ये त्याच्या फीसमध्ये देखील वाढ होत होती. बॉलीवूड मध्ये येण्यापूर्वी त्याने अनेक टीव्ही शोमध्ये देखील काम केले होते.
सुशांतने नॅशनल ऑलिम्पियाड ऑफ फिजिक्स देखील जिंकला होता :- बिहारच्या पटनामध्ये २१ जानेवारी १९८६ रोजी जन्मलेल्या सुशांत सिंह राजपूतने बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात २०१३ मध्ये केली होती. त्याने २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या काई पो छे चित्रपटामध्ये उत्कृष्ठ अभिनय साकारून एक अभिनेता म्हणून ओळख मिळवली होती. तो अभ्यासामध्ये देखील खूप हुशार होता. त्यांने फिजिक्सचा नॅशनल ऑलिम्पियाड देखील जिंकला होता. त्याने अभिनय कारकीर्दीसाठी इंजीनियरिंगचे तीन वर्षेच शिक्षण घेतले होते. तो दिल्ली कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे शिक्षण घेत होता.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा. मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment