धक्कादायक ! लहान वयामध्येच ‘या’ दिग्गज अभिनेत्रीने सुसाइड नोट लिहून केली ‘आ त्म ह त्या’, नोटमध्ये लिहिले – मी खुश नाही, मला…

By Viraltm Team

Published on:

स्वप्नांची नगरी असलेल्या मुंबईमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. ग्लॅमरच्या जगतामध्ये आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलेल्या एका मॉडलने मृत्यूला कवटाळले आहे. मॉडलने हॉटेलच्या पंख्याला गळफास लावून ‘आ त्म ह त्या’ केली. मॉडलच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोटही मिळाली आहे. यामध्ये तिने असे काही लिहिले आहे कि जे जाणून घेतल्यानंतर तुमच्या देखील पायाखालची जमीन सरकेल.

‘आत्म हत्या’ केलेल्या मॉडलचे नाव आकांक्षा मोहन असे सांगितले जात आहे. या मॉडलचे वय ३० वर्षे होते. आकांक्षा मोहनने मुंबईच्या मुंबईच्या अंधेरी भागामध्ये चार बंगला भागामधील एका हॉटेलमध्ये पंख्याला गळफास घेऊन ‘आ त्म ह त्या केली. माहितीनुसार मॉडलने हॉटेलमध्ये दुपारी जवळ जवळ १ वाजता चेक इन केले होते आणि रात्री जेवणाची ऑर्डर दिली होती.

दुसऱ्या दिवशी जेव्हा वेटरने रूमची बेल वाजवली आणि आवाज दिला तेव्हा बराच वेळ काहीच प्रतिसाद मिळाली नाही. ज्यानंतर वेटरने हॉटेलच्या मॅनेजरला याची माहिती दिली. मॅनेजरने पोलिसांना फोन केला. जेव्हा पोलिसांनी मास्टर चावीने दरवाजा उघडला तेव्हा सर्वांचेच होश उडाले. मॉडेलचा मृ त दे ह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

मॉडलने पंख्याला गळफास घेण्यापूर्वी सुसाईड नोटही लिहिली होती. पोलिसांना हि सुसाइड नोट हॉटेल हॉटेलच्या रूममध्ये मिळाली. या सुसाइड नोटमध्ये लिहिले होते कि मला माफ करा. याला कोणीच जबाबदार नाही. कोणालाही त्रास देऊ नका. मी खुश नाही, मला फक्त शांती हवी आहे.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment