कधी काळी पुरुष होते हे ५ सुंदर प्रसिद्ध सेलेब्रिटी मॉडल्स, ट्रान्सजेंडर बनून इंडस्ट्रीमध्ये झाले प्रसिद्ध !

By Viraltm Team

Updated on:

एकेकाळी आपल्या देशामध्ये ट्रान्सजेंडरला खूपच खालच्या नजरेने पाहिले जात होते परंतु आता तो काळ बदलला आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अनेक अधिकारही दिले आहेत आणि हळूहळू त्यांनी समाजामध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण करण्यास सुरवात केली आहे. बॉलिवूडमध्येही त्यांचे चांगले योगदान आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही ट्रान्सजेंडर बद्दल सांगणार आहोत जे कधी काळी पुरुष होते आणि आपले लिंग बदलून ते मुलगी बनले आहेत आणि आज बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाव कमवत आहेत.

पाखी शर्मा (बॉबी डार्लिंग) :- बॉबी आज एक अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून ओळखली जाते. लहानपणी तिच्या आईवडिलांनी तिचे नाव पंकज शर्मा असे ठेवले होते. ती एका मुलाच्या रुपामध्ये जन्मली होती, २०१० मध्ये बॉबी डार्लिंगने ब्रेस्ट ट्रांसप्लांट करून घेतले आणि पंकज शर्माचा ती बॉबी डार्लिंग झाली. चित्रपटाच्याबाबतीत बोलायचे झाले तर हंसी तो फंसी (२०१२), क्या कूल हैं हम (२००५), पेज ३ (२००५), सारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.गौरव अरोरा (गौरी अरोरा) :- गौरी मुलगी होण्याअगोदर एक हँडसम मुलगा होता. परंतु त्याला मुलीचा लुक जास्त पसंत होता त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये करियर करण्यापूर्वी तो पुरुषाचा स्त्री बनला. २० वर्षांपूर्वी जेव्हा तो आपल्या मित्रांसह मुंबईला फिरण्यासाठी आला होता त्यावेळी त्याने मॉडेलिंगमध्ये नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला होता. मॉडेलिंग दरम्यान त्याला प्रसिद्ध डेटिंग रिअ‍ॅलिटी शोच्या ऑफरसुद्धा मोठ्या प्रमाणात मिळाल्या होत्या.निक्की चावला :- निक्की चावलाचा जन्म भारतामध्ये एका मुलाच्या रुपात झाला होता. परंतु त्याने २००९ मध्ये लिंग परिवर्तन करून घेतले आणि कधीही मागे वळून पाहिले नाही. निक्की आज टेलीविजन इंडस्ट्रीमधील खूपच प्रसिद्ध नाव आहे. पण मुलगी होण्यापूर्वी निक्की कधी काळी पुरुष होता. आपली स्त्री बनण्याची इच्छा त्याने २००९ मध्ये पूर्ण केली आणि तेव्हापासून निक्कीने एक स्त्रीचे रूप धरण केले आहे.नोंग पाई :- नोंग पाईने अवघ्या १७ वर्षांची असताना आपले लिंगपरिवर्तन केले होते. नोंग पाई आज टेलीव्हिजन इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.शीनाता साधा :- ब्रिटीश इंडियन वंशाची अभिनेत्री शीनाता साधाने अनेक ब्यूटी कॉटेस्ट जिंकले आहेत आणि मिस ग्लॅमर क्वीन युनायटेड किंग्डम सुद्धा राहिली आहे. ती आज एक खूप यशस्वी ट्रान्सजेंडर मॉडल आहे.मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment