डीपनेक ड्रेस घातल्यामुळे मलायकासोबत घडले असे कि व्यक्तीने हात लावताच पकडावे लागले तिला तिचे…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा आपल्या हॉटनेस आणि फिटनेसमुळे बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध आहे. मलायका अरोराचा कोणताही लुक इंटरनेटवर व्हायरल होत असतो. नुकतेच अभिनेत्रीचा एक लुक चर्चेचा विषय बनला आहे. मलायका अरोराचे फोटो सोशल मिडिया नेहमी व्हायरल होत राहतात. सध्या मलायका अरोराचा ब्लॅक ड्रेसमधील एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा आपल्या ड्रेसमुळे खूपच परेशान झालेली दिसत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कि मलायकाच्या डीपनेक ड्रेससमोर एक व्यक्ती हाताने असा काही इशारा करते कि मलायकाला आपले डोके पकडावे लागते. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मिडियावर खूपच वेगाने व्हायरल होत आहे.

मलायकाच्या लुकबद्दल बोलायचे झाले तर ती डीपनेकमध्ये पाहायला मिळत आहे. तिने ब्लॅक कलरचा नेट ड्रेस घातला आहे. आपल्या लुकला अधिक सुंदर करण्यासाठी मलायकाने आपले केस मागे सोडले आहेत. तिच्या वॉकला तिचे हिल्स आणखीनच सुंदर बनवत आहेत.

व्हिडीओ समोर आल्यानंतर कमेंटबाजीची प्रक्रिया सुरु झाली आहे. एका इंस्टाग्राम फॅन पेजवरून हा व्हिडीओ शेयर करण्यात आला आहे. ज्यावर सध्या कमेंटचा पाऊस पडत आहे. एका युजरने तिच्या सौंदर्याचे कौतुक करताना लिहिले आहे कि मलायका अरोरा ४८ ची आहे पण ती ३० चीच वाटते. स्वतःला व्यवस्थित मेंटेन केले आहे. तर एका दुसऱ्या युजरने कमेंट करताना लिहिले आहे कि ४० च्या वयामध्येदेखील स्वतःला मस्त मेंटेन ठेवले आहे.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

Leave a Comment