सौंदर्याच्या बाबतीत अभिनेत्रीला देखील मागे टाकते शोलेमधील सांभाची लहान मुलगी, फोटो पाहून तुम्ही देखील व्हाल ‘दिवाने’…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडमधील अनेक स्टारकिड्सचे फोटो तुम्ही पाहिले असतील. असे अनेक स्टारकिड्स आहेत ज्यांनी आपल्या आई वडिलांच्या पावलावर पाऊल न ठेवता दुसऱ्या क्षेत्रामध्ये आपले करियर बनवले. तर काही स्टारकिड्सनी आपल्या आईवडिलांच्या मार्गावर जात फिल्मी जगतामध्ये नाव कमवले. अभिनेता मॅक मोहनच्या दोन्ही मुली देखील फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रीय आहेत.

जर तुम्ही अभिनेता मॅक मोहनला ओळखत नसाल तर काहीही हरकत नाही. तुम्ही कदाचित त्याला नावाने ओळखत नसाल पण त्याला चेहऱ्यावरून जरूर ओळखत असाल. मॅक मोहनने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

१९७५ मध्ये आलेल्या अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी, जया बच्चन संजीव कुमार आणि अमजद खान सारख्या दिग्गज कलाकारांनी काम केलेल्या ऐतिहासिक शोले चित्रपटामध्ये मॅक मोहनने सांभाची भूमिका साकारली होती. तो चित्रपटामध्ये काही वेळच दिसला असेल पण त्याची भूमिका खूपच लोकप्रिय झाली होती. आज देखील त्याला सांभा म्हणूनच ओळखले जाते.

मॅक मोहनने शोलेशिवाय इतर अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केले. तो ७० आणि ८० च्या दशकामध्ये हिंदी चित्रपटांमध्ये सक्रीय होता. शोलेमध्ये मॅक मोहन खलनायकच्या भूमिकेमध्ये अमजद खानचा सहयोगी म्हणून दिसला असेल पण खऱ्या आयुष्यामध्ये तो एक खूपच विनम्र व्यक्ती होता. मॅक मोहन बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडनचा मामा होता.

मॅकने १९८६ मध्ये मिन्नी माकीजानीसोबत त्याने लग्न केले होते. लग्नाच्या नंतर दोघे तीन मुलांचे आईवडील बनले. दोन मुली आणि एक मुलगा. कपलच्या मुलाचे नाव विक्रांत माकीजानी आहे तर मुलींची नावे मांजरी आणि विनती अशी आहे. मॅकच्या दोन्ही मुली सौंदर्याच्या बाबतीत कोणापेक्षाहि कमी नाहीत.

विनती आणि मंजरीने आपले वडील मॅक मोहन प्रमाणे फिल्मी जगतामध्ये करियर बनवले. मॅकची मोठी मुलगी शोर्ट फिल्ममध्ये काम करून नाव कमवत आहे तर मजरीने चित्रपट निर्माता म्हणून नाव कमवले आहे. डनकर्क, द डार्क नाइट राइजेज, वंडर वुमन आणि मिशन इम्पॉसिबल सारख्या चित्रपटांसाठी काम केले आहे.मंजरी आणि विनती अभिनय क्षेत्रामध्ये सक्रीय आणि लोकप्रिय आहेत. तसे तर दोन्हीहि बहिणी खूपच सुंदर आहेत पण विनती माकीजानी मंजरी माकीजानीपेक्षा जास्त सुंदर आहे. दोन्ही रविना टंडनच्या बहिणी आहेत. दोन्ही बहिणी एक प्रोडक्शन कंपनीदेखील चालवतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vinati Makijany (@vinatimak)


तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manjari Makijany (@manjarimakijany)

Leave a Comment