बॉलीवूड दिग्दर्शक करण जोहर हा बॉलीवूडमधील एक फेमस सेलेब्रिटी आहे. कारण जोहर त्याच्या कॉफी विथ करण या शोमध्ये नेहमी चर्चेमध्ये येत असतो. शोमध्ये दिग्गज सेलेब्रिटी हजेरी लावत असतात आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफबद्दल अनेक खुलासे करतात.
नुकतेच एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये कॉफी विथ करण’चा ७ वा सीझन दर्शकांच्या भेटीला येत असल्याचे करण जोहर सांगत आहे. दरम्यान २०१७ मध्ये कॉमेडीयन कपिल शर्माने देखील या शोमध्ये हजेरी लावली होती.
त्यावेळी करण जोहरचा हा शो वेगळ्याच कारणामुळे चर्चेमध्ये राहिला होता. कॉमेडीयन कपिल शर्माला करण जोहरने त्याच्या पर्सनल आणि प्रोफेशन लाईफबद्दल अनेक प्रश्न विचारले होते. त्यावेळी कपिलने करणसमोर अक्षरशः हात टेकले होते.
विशेष म्हणजे करणने कपिल शर्माला त्याच्या से क्स लाईफबद्दल देखील प्रश्न विचारले होते. या कारणामुळे कपिल शर्माने हजेरी लावलेला करण जोहरचा शो सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनला होता. कपिलने त्याला त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल देखील प्रश्न विचारला होता.
कपिलला शर्माने देखील त्याला अनेक भन्नाट उत्तरे दिली होती. सुरुवातीला तो शांत राहिला आणि नंतर त्याने सांगितले कि मला यावर काहीच बोलायचे नाही. त्यावेळी कपिल शर्मा हा गिन्नी चतरथसोबत रिलेशनमध्ये होता.
कपिल शर्माने त्याच्या खासगी आयुष्याबद्दलच्या अनेक प्रश्नांची उत्तर दिली होती. पण काही प्रश्नांची उत्तरे देण्याचे कपिल टाळतोय हे करणच्या लक्षात आल्यानंतर त्याने आणखीन प्रश्नांचा भडीमार केला. करण म्हणाल होता कि, तुला गर्लफ्रेंड नाही तर मग से क्ससाठी काय करतो.
करणच्या या प्रश्नावर कपिलची बोलतीच बंद झाली होती. सुरुवातीला त्याने बोलण्याचा प्रयत्न केला पण नंतर तो शांत बसला. नंतर तो म्हणाल कॉफी विथ करण शो आहे की समथिंग एल्स विथ करण शो आहे. ७ जुलै पासून कॉफ विथ करण शो डिस्नी प्सल हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे.