दिशा-टायगरच्या ब्रेकअपबद्दल असे काय बोलून गेला जॅकी श्रॉफ, म्हणाला; दोघेजण एकमेकांसोबत अनेकवेळा…

By Viraltm Team

Published on:

दिशा पटानी आणि टायगर श्रॉफच्या ब्रेक-अपच्या बातम्या नुकतेच चर्चेमध्ये आल्या आहेत. या बातमीपूर्वी कपलचे चाहते चिंतेमध्ये आले आहेत. दिशा आणि टायगर दोघांना नेहमी सोशल मिडियावर एकमेकांना हाइप करताना पाहिले गेले आहे आणि नेहमी ते एकत्र देखील स्पॉट होत असत.

आता दिशा आणि टायगरच्या ब्रेकअपच्या अफवांमध्ये जॅकी श्रॉफने एका मुलाखती दरम्यान यावर वक्तव्य केले आहे. टायगरचे वडील आणि दिग्गज अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले कि त्यांना एकत्र बाहेर जाताना पाहिले आहे. तथापि त्यांनी आपल्या मुलाच्या वैयीक्तिक आयुष्यावर भाष्य करण्यास नकार दिला.

एका चॅट शोमध्ये बोलताना जॅकी श्रॉफने टायगर आणि दिशाच्या ब्रेकअपबद्दल बातचीत केली. अभिनेत्याने सांगितले कि ते मित्र आहेत आणि त्यांना एकत्र फिरताना पाहिले आहे. त्यांनी सांगितले कि टायगरच्या पर्सनल लाईफवर ते जास्त लक्ष देत नाहीत. त्यांनी हे देखील म्हंटले कि टायगर आणि दिशा नेहमी चांगले मित्र राहिले आहेत. मी त्यांना एकत्र बाहेर जाताना पाहिले आहे याचा असा अर्थ नाही कि मी माझ्या मुलाच्या लव लाईफवर लक्ष ठेवतो. मला वाटते कि ते खूपच चांगले मित्र आहेत. ते कामाशिवाय एकमेकांसोबत वेळ देखील घालवतात.

जॅकी श्रॉफ पुढे म्हणाला कि ते आपल्या लाईफमध्ये पुढे कसे जातात हे दिशा आणि टायगर अवलंबून आहे. तथापि त्यांनी हे देखील सांगितले कि ते आणि त्यांची पत्नी आयशा श्रॉफ दिशासोबत एक चांगली बॉन्डिंग शेयर करतात. दोघांच्या नात्यावर बोलताना त्यांनी म्हंटले कि हे त्यांच्यावर अवलंबून आहे कि ते एकत्र आहेत का नाहीत. ते एकमेकांसोबत कंपैटिबल आहेत का ? हि त्यांची लव स्टोरी आहे.

नुकतेच एका माहितीनुसार दावा केला होता कि टायगर आणि दिशा ६ वर्षे एकत्र राहिल्यानंतर वेगळे झाले आहेत. माहितीनुसार त्यांच्या जवळच्या मित्राने दुजोरा दिला आहे. ज्यामध्ये त्याने सूचित केले आहे कि आता ते कपल नाहीत. टायगर आपल्या कामावर फोकस करत आहे आणि तो आपल्या ब्रेकअपबद्दल जास्त बोलत नाही आहे. माहितीनुसार दिशा आणि टायगरदरम्यान गेल्या वर्षभरापासून मतभेद सुरु होते आणि गेल्या काही महिन्यांमध्ये ते वेगळे झाले.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment