विलनच्या भूमिकेमध्ये जास्तच क्युट दिसतात या सुंदर अभिनेत्री, नंबर ३ ची खूप लोकप्रिय आहे !

By Viraltm Team

Updated on:

बॉलीवूड फिल्म जगतासारख्या टीव्ही जगतामध्येहि अनेक सुंदर अभिनेत्री आहेत ज्या टीव्ही शोमध्ये अनेक प्रकारच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि ज्यांना लोक खूपच पसंत करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींबदल सांगणार आहोत ज्या विलनच्या भूमिकेसाठीच बनल्या आहेत ज्यांना लोक विलनच्या भूमिकेसाठीच पसंद करतात. चला तर मग जाणून घेऊयात.

शिखा सिंह :- शिख सिंह टीव्ही वरील खूपच लोकप्रिय अभिनेत्री आहे आणि ती दिसायला देखील खूपच सुंदर आहे. सध्या तिची लोकप्रियता खूपच वाढली आहे. तिने टीव्हीचा सर्वात लोकप्रिय शो कुमकुम भाग्य मध्ये आलीयाची भूमिका साकारली आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांच्याकडून खूपच पसंती मिळाली. टीव्ही जगतातील विलनची भूमिका साकारणारी ती एक सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे.जेनिफर विंगेट :- टीव्ही जगतातील सर्वात क्युट आणि प्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर विंगेटला कोण नाही ओळखत. ती एक टीव्हीवरील खूप मोठे नाव आहे. आज तिचे चाहते लाखोंच्या संखेने वाढले आहेत. आतापर्यंत तिने अनेक सिरीयलमध्ये काम केले आहे. तिने सिरीयल बेहदमध्ये मायाची भूमिका साकारली.होती जी एक विलनची भूमिका होती आणि या भूमिकेसाठी तिला प्रेक्षकांकडून खूपच प्रेम मिळाले.लीना जुमानी :- लीना जुमानी आजसुद्धा टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती दिसायला देखील खूपच सुंदर आहे. सध्या तिच्या लोकप्रियतेमध्ये कमालीची वाढ झाली आहे. टीव्ही शो कुमकुम भाग्यमध्ये तिने तनुची निगेटिव भूमिका साकारली होती. ज्यानंतर तिची लोकप्रियता आणखीनच वाढली. लोकांना तिची हि भूमिका खूपच पसंद आली.मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपल्याला या बद्दल काय वाटतं ते कमेंट्स द्वारे नक्की कळवा.

Leave a Comment