सनी देओलची भाची तर तैमुरपेक्षाची खूप सुंदर आणि क्युट आहे, पहा फोटोज !

By Viraltm Team

Published on:

जेव्हा जेव्हा बॉलीवूडच्या स्टार किड्स बद्दल चर्चा होत असते तेव्हा सर्वात प्रथम तैमुर अली खानचे नाव घेतले जाते कारण आपल्याला असे वाटते कि त्याच्यासारखे क्युट बॉलीवूडमध्ये कोणीच नाही, परंतु आज आम्ही तुम्हाला अशा स्टार कीड बद्दल सांगणार आहोत जी क्यूटनेसच्या बाबतीत तैमुर अली खानलाहि मागे टाकते.

ज्या कीडबद्दल आपण इथे बोलत आहोत तिचे नाते बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सनी देओलशी आहे. सनी देओल ज्याला उत्कृष्ठ अभिनयासाठी ओळखले जाते, त्याची भाची खूपच क्युट आणि गोंडस आहे. सनीची बहिण ईशा देओलची मोठी मुलगी राध्या देओलबद्दल आम्ही बोलत आहोत. राध्या देओल जास्त लाइमलाइटमध्ये राहत नाही परंतु नुकतेच तिला एका ठिकाणी स्पॉट केले गेले आहे, तिची क्युटनेस खूपच पाहण्यासारखी होती.सनीची बहिण आणि बॉलीवूड अभिनेत्री ईशा देओल आपला पती भरत सोबत रेस्टॉरंटमध्ये आली होती. तिच्यासोबत तिची मुलगीदेखील होती. राध्याच्या क्युटनेसने मिडियावाल्यांसोबतच तिथे उपस्थित असलेल्या लोकांचे देखील मन जिंकले. सोशल मिडियावर सुद्धा देओल परिवाराच्या चाहत्यांचे तिच्या क्युटनेस मन जिंकले.राध्या देओल शिवाय ईशाची आणखीन एक मुलगी आहे जिचे नाव मिराया आहे. मिरायाचा जन्म गेल्या वर्षी झाला होता, तर राध्याचे वय २ वर्षे आहे. सनी देओलची बहिण ईशाने २०१२ मध्ये बिजनेस मॅन भरत तख्तानीशी लग्न केले होते.

Leave a Comment