साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक असलेल्या चियान विक्रमबद्दल एक वाईट बातमी समोर आली आहे. अभिनेत्याची हृ द य’वि’का’राच्या झ’ट’क्यामुळे प्रकृती खालावली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सध्या विक्रम ज्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला आहे तेथील डॉक्टरांनी अजून हृ’द’य’वि’का’राचा झ’ट’का आल्याचे सांगितलेले नाही. विक्रमच्या छातीमध्ये अचानक दुखू लागल्यामुळे त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अभिनेता विक्रम साऊथच्या दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहे आणि त्याच्या चाहत्यांची संख्या देखील खूप आहे अशामध्ये चाहते त्याच्या प्रकृतीमध्ये लवकरात लवकर सुधार व्हावा म्हणून प्रार्थना करत आहेत. सध्या विक्रमची प्रकृती स्थिर असून त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
अभिनेता विक्रमला शुक्रवारी अस्वस्थ वाटत असल्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. विक्रमला हृ’द’य’वि’का’राचा झ’ट’का आल्याचे प्रथमदर्शनी सांगतले जात आहे. सर्व चाहते विक्रम लवकर बरा व्हावा म्हणून देवाकडे प्रार्थना करत आहेत.
अभिनेता विक्रम सध्या पोन्नियिन सेल्वन या चित्रपटामुळे खूपच चर्चेमध्ये आहे. चित्रपटामध्ये तो बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट मणिरणत्नम यांनी दिग्दर्शित केला असून नुकतेच या चित्रपटामधील कलाकारांचे लुक रिलीज करण्यात आले होते. ३० सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आजच या चित्रपटाचा टिजर देखील प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. हा चित्रपट एका तामिळ कादंबरीवर आधारित आहे जी १९९५ मध्ये लिहिली होती. ५०० करोड रुपये बजट असलेला हा चित्रपट तामिळ, तेलुगू आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. अलीकडेच अभिनेता विक्रम हा कमल हसनचा सुपरहिट चित्रपट विक्रममध्ये देखील पाहायला मिळाला होता.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.