प्रे’ग्नें’ट असतानाच ‘या’ अभिनेत्रीच्या पतीने तिला घरामधून हाकलून दिले, पण आता अतिशय हॉ’ट आणि ग्लॅमरस दिसते ही अभिनेत्री !

By Viraltm Team

Published on:

सेलिब्रिटींच्या पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्यादेखील आयुष्यामध्ये सामान्य लोकांप्रमाणे समस्या येत असतात. अनेकवेळा ते या गोष्टी लपवणेच उचित मानतात तर कधी मिडियासमोर येऊन उघडपणे याचा खुलासा करतात.

करण मेहरा आणि निशा रावल यांच्या कॉन्ट्रोवर्सी दरम्यान आता चाहत खन्नाची केस देखील समोर आली आहे. वास्तविक हि अभिनेत्री घरगुती हिं सेची शिकार बनली आहे. तिने मिडियासमोर उघडपणे याचा खुलासा केला आहे. यासोबत निशाप्रमाणेच चाहत खन्नाने पती फरहान मिर्जावर घरगुती हिं सेचा आरोप लावला आहे.

चाहत खन्नाची दोन लग्ने झाली आहेत. पहिल्या पतीपासून वेगळे झाल्यानंतर तिने फरहान मिर्जासोबत लग्न केले होते. २०१३ पासून ते २०१८ पर्यंत दोघे एकत्र राहिले, नंतर वेगळे झाले. दोघांना दोन मुली आहेत. जोहार आणि अमायरा. याच वर्षी चाहत खन्नाने मिडियामध्ये मुलखतीदरम्यान फरहान मिर्जावर तिला मा र ण्याबद्दल आणि अ र्वाच्य बोलण्याचा आ रोप लावला होता. अभिनेत्रीचे तिच्या भावासोबत सं बं ध असल्याचे पती म्हणायचा.

मुलाखतीदरम्यान चाहत खन्नाने म्हंटले होते कि माझ्या दोन्ही प्रेग्नंसीदरम्यान त्याने मला विचारले कि हे मुल माझे आहे का नाही? दुसऱ्या मुलीच्या डिलिवरीच्या एक दिवस अगोदर त्याने मला घरामधून बाहेर काढले. नंतर डिलिवरीच्या चार दिवसांनंतरदेखील त्याने असेच केले. तो सारखे सारखे मला घरातून बाहेर जाण्यास सांगत होता. तो माझ्यावर हात देखील उचलत होता. प्रत्येक दिवशी तो माझे नाव दुसऱ्या व्यक्तीसोबत जोडायचा. त्याचे म्हणणे होते कि मी माझ्या भावालाच डेट करत आहे.

चाहता खन्नाने म्हंटले होते कि फरहान मला कधी मुलांसोबत बाहेर एकटे जाऊ देत नव्हता. त्याला वाटायचे कि मी त्यांना एकटे सोडून निघून जाईन. फरहान माझ्यावर नेहमी पाळत ठेवायचा. एका खोलीमधून दुसऱ्या खोलीमध्ये तो मला फॉलो करत होता.

चाहत म्हणाली कि एका रात्री तुम्ही हा विचार नाही करू शकत कि तुम्हाला पतीला सोडायचे आहे. मला भीती वाटायची कि लोक माझ्याबद्दल काहीही बोलतील आणि म्हणतील दुसऱ्या लग्नामध्ये देखील हि व्यवस्थित राहिली नाही.

कोणत्याही महिलेसाठी हे इतके सोपे नसते. तिला अनेक गोष्टी सोशल लेवेलवर सहन कराव्या लागतात. ती अनेक गोष्टींना कनेक्ट असते आणि माझेदेखील झाले होते. ज्यानंतर मी फरहान मिर्जापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ck (@chahattkhanna)


तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ck (@chahattkhanna)

Leave a Comment