चित्रपट हिट असो किंवा फ्लॉप, फीसच्या बाबतीत कधीच कॉम्प्रोमाईज करत नाहीत बॉलीवूडचे हे कलाकार !

By Viraltm Team

Published on:

प्रत्येक वर्षे अनेक चित्रपट प्रदर्शित होत असतात. परंतु काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होतात, तर काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करतात. चित्रपटातील कलाकार चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी बरीच मोठी रक्कम वसूल करत असतात. काही कलाकार असे आहे जे चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर आपली फीस परत करतात. पण काही कलाकार असे आहेत जे चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर सुद्धा पूर्ण फीस वसूल करतात.

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चनने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अमिताभ बच्चन यांची गणना बॉलीवूडमधील सर्वात श्रीमंत कलाकारांमध्ये केली जाते. अमिताभ बच्चन चित्रपटांच्या बाबतीत कधीही कॉम्प्रोमाईज करत नाहीत. चित्रपट हिट असो किंवा फ्लॉप ते पूर्ण फीस आकारतात.बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार फीसच्या बाबतीत कधीही कॉम्प्रोमाईज करत नाही. मात्र त्याचे बहुतेक चित्रपट हे हिट राहतात. पण तो त्याच्या चित्रपटासाठी पूर्ण फीस घेत असतो.

बॉलीवूडचा सिंघम अजय देवगनसुद्धा या लिस्टमध्ये सामील आहे. अजय देवगनचे चित्रपट दर्शकांना खूपच पसंत येतात. पण अजय देवगन त्याची पूर्ण फी वसूल करत असतो मग तो चित्रपट हिट असो किंवा फ्लॉप.प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट सुद्धा चित्रपटांच्या बाबतीत कधीच तडजोड करत नाही. ती चित्रपटासाठी संपूर्ण फीस घेते.

बॉलीवूडमधील सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्री सुद्धा या लिस्ट मध्ये सामील आहे. कॅटरिना कैफ फीसच्या बाबतीत कधीच तडजोड करीत. चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट असो किंवा फ्लॉप ती संपूर्ण फीस आकारते.

Leave a Comment