लहान असताना असे दिसत होते बॉलीवूड स्टार, नं ४ व ५ स्टारला तर आता तुम्ही ओळखु सुद्धा शकणार नाहीत !

By Viraltm Team

Updated on:

प्रत्येक मनुष्यात वेगळेपण हे त्याच्या वयानुसार दिसून येत असते. एखादा व्यक्ती बालपणात, तारुण्यात आणि त्याच्या वृद्ध काळात वेगवेगळे रूप घेत असतो. जसे आपल्याला माहित आहे वेळ कोणासमोरही थांबत नसते आणि खूप लवकर जातो. बदलत्या वेळेनुसार खूप घटनाही बदलून जातो आणि लोकही स्वतःचे परिवर्तन घडवून आणतात. तुम्ही हे तर ऐकूनच असाल, बदलाव हा प्रकृतीचा नियम आहे. ही म्हण मनुष्यावर ही लागू होते. जसे आज तुम्ही दिसत आहात तसेच काही वर्षानंतर हिरे सात हे महत्त्वाचे नाही. काही वर्षांनंतर तुमच्या मध्ये पूर्णपणे बदल घडून येत असतो.

हा बदल प्रत्येक व्यक्तीमध्ये जाणून येतो. तसेच बॉलीवूड मधील काही असे सितारे आहेत ज्यांत गेल्या काही वर्षात खूप बदल घडून आले आहेत. आता तुम्ही जय सितारे पाहिलेले आहेत त्यांच्यात गेल्या काही वर्षात खूप बदल घडून आलेले आहेत. आता तुम्ही जे सितारे पाहता ते खूप फिट आणि स्टायलिश दिसत आहेत पण काही वर्षांपूर्वी ते असे दिसत नव्हते. जर तुम्ही काही वर्षांपूर्वीची फोटोज पहाल तर तुम्ही त्यांना ओळखू शकणार नाहीत. आज आम्ही या लेखाच्या माध्यमातून तुमच्यासाठी बॉलिवूडमधील सितार यांची काही जुनी चित्रं घेऊन आलो आहोत. ज्यांना पाहून तुम्ही असेच म्हणाल की, खरंच खूप बदलून गेलेले आहेत.पद्मिनी कोल्हापुरे :- ९० दशकातील सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे. तिने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांत उत्तम कामगिरी केलेली आहे. पद्मिनी वयाच्या १५ व्या वर्षापासूनच बॉलीवुड इंडस्ट्री पाऊल ठेवले होते.‌ आजच्या बॉलिवूड इंडस्ट्रीत प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर पद्मिनी कोल्हापुरे ही नात्यात ‌मावशी आहे. वयाच्या पंधराव्या वर्षी आपला पहिला चित्रपट म्हणजेच’सत्यम शिवम सुंदरम’ बाल कलाकाराच्या भूमिकेत दिसून आली होती. आणि तिथूनच आपल्या भविष्याची सुरुवात केली होती.श्रीदेवी :- बॉलीवूड इंडस्ट्रीची स्वप्नसुंदरी आणि सुंदर मानली जाणारी श्रीदेवी. श्रीदेवीच्या या फोटो पाहूनच तिच्या सुंदरतेचा अंदाज लावला जाऊ शकतो. त्यांच्यासारखा महान कलाकार आज आपल्यामध्ये उपस्थित नाहीये पण त्यांच्या सारखा सुंदर चेहरा आजही लोकांच्या मनात घर करून राहिलेला आहे.
सुनील शेट्टी :- तुम्ही हा विचार करून हैराण असाल की नेमके हे आहे कोण? ९० या दशकातील प्रसिद्ध कलाकार आणि बॉलिवुड इंडस्ट्रीचा एक चमकता सितारा म्हणजेच अभिनेते सुनील शेट्टी. त्यांचा हा खूप जुना फोटो पाहून कोणीही ओळखू शकणार नाही की हे नेमके आहे कोण, पण वास्तविकता ते अभिनेते सुनील शेट्टी आहे. किंबहुना या फोटोत कोणीही त्यांना ओळखू शकला नाही.राज कपूर :- कपूर खानदानातील प्रसिद्ध आणि हिंदी चित्रपट जगतातील महान अभिनेते राज कपूर. आता तुम्ही हे विचार करत असाल की यांच्या हातात नेमके आहे कोण? आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, राज कपूर यांच्या जवळ त्यांची नात करिष्मा कपूर आहे, जी की बॉलीवूड जगतात एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
माधुरी दीक्षित :- हे दोन्ही फोटो त्यावेळेची आहे जेव्हा माधुरी दीक्षित शाळेत शिकत होती. ९० च्या दशकातील स्वप्न सुंदर यांनी सुंदरतेचा जरा मानली जाणारी माधुरी दीक्षित आजतागायत ही अनेक लोकांच्या मनात घर करून राहिलेली आहे. माधुरी दीक्षित आताच नव्हे तर ती लहानपणापासूनच खूप सुंदर होती.काजोल :- बॉलीवुड इंडस्ट्री ची प्रसिद्ध अभिनेत्री काजोल लहानपणापासूनच खूप खोडकर आणि नटखट होती. हे दोन्ही फोटोज पाहुन तुम्ही अंदाज लावू शकता की, लहानपणी किती नटखट आणी चंचल होते आणि आजही तिचे नाव बॉलिवूडची बबली अभिनेत्री मध्ये घेतले जाते.गोविंदा, सलमान आणि जॅकी :- ९० या दशकातील आपल्या उत्तम अभिनयाचं जलवा सादर करणारे हे प्रसिद्ध अभिनेत्यांची खूप जुने फोटो आहे. चित्रणात हे तिघे खूप मस्ती करताना पाहून येत आहे.
अजय देवगन :- ९० व्या दशकाचा करण आणि बॉलिवूडचा एक उभरता सितारा अजय देवगन हा लोकांच्या मनामनात बसलेला आहे. बॉलीवूड चे आमदार अभिनेते अशी त्यांची ओळख आहे. तुम्हाला  फोटो दिसत आहे तो कोणत्या पार्टीमध्ये घेतलेला आहे.
अर्जुन कपूर आणि सोनम कपूर :- बॉलीवूड चे कपूर खानदानातील नवीन म्हणजेच अर्जुन कपूर आणि सोनम कपूर. या दोघांचा खूप जुना फोटो आहे. तरीही सोनम कपूर ओळखू येत आहे. पण अर्जुन कपूर ओळख नाही थोडे कठीण दिसून येते. वास्तविक देत अर्जुन कपूर मध्ये खूप परिवर्तन झालेले दिसून येते.

तर मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आमचा हा लेख खूप आवडला असेल. जर तुम्हाला तुमचा लेख आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment