या १० बॉलीवूड कलाकारांना अवेळीच अपघात मुळे जगाचा निरोप घ्यावा लागला, नं. ४ ची अभिनेत्री तर मृत्यू वेळी होती प्रेग्नेंट !

By Viraltm Team

Updated on:

आपल्या बॉलिवूड इंडस्ट्रीत अनेक नवोदित कलाकार आपले नाव कमावत आहे. परंतु ,आपण आपल्या बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक कलाकरांना कायमचे हरवले आहे. या हरवलेल्या कलाकारांची बॉलीवूड चाहत्यांना माहिती नाही. आज आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून बॉलिवूड इंडस्ट्रीतील १० कलाकारांची माहिती सांगणार आहोत. ज्यांनी अपघातामुळे आपला जीव गमावलेला आहे.जसपाल भट्टी:- कॉमेडियन अभिनेता जसपाल भट्टी यांचे निधन, “पावर कट” या चित्रपटाच्या प्रमोशन साठी जातांना त्यांचा एक सडक हादसा झाला होता. ही घटना साल २०१२ ऑक्टोबरची आहे. ही घटना जालंदर च्या शाहकोट मध्ये घडली होती. तेव्हा त्यांचे वय फक्त ५७ वर्षे इतके होते.तरुणी सचदेव: रसना गर्ल आणि पा चित्रपटात अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या दोस्ताची भूमिका निभावणारी, तरुणी सचदेव यांचे निधन आपल्या १४ व्या जन्मदिवसा दिवशी झाले होते. ही गोष्ट १४ मे २०१२ ची आहे. हा जानलेवा हादसा नेपाळ प्लेन क्रॅश दरम्यान झाला होता. तरुण विमानात चढण्या आधी आपल्या मित्रांशी मस्करीत म्हणत होती की, हि आपली शेवटची भेट आहे. तसे, नंतर ही गोष्ट दुर्भाग्याने खरी ठरली.दिव्या भारती:- ९० या दशकात सर्व चाहत्यांना आपल्या सुंदर्तेचे भुरळ पाडणारी, सुप्रसिद्ध अभिनेत्री दिव्या भारती. सुंदरतेचा कळस मानली जाणारी दिव्याभारती, फक्त १९व्या वर्षातच या जगाला सोडून गेली होती. एप्रिल १९९३ मध्ये बाल्कनीतून पडल्यामुळे दिव्या भारतीचा जीव गमवावा लागला होता.‌ सुरुवातीला या गोष्टीला दिव्या चे पत्ती साजिद नाडियावाला द्वारे म*र्ड*र केला गेला आहे असे सांगत होते. तसे तर १९९८ मध्ये पोलिसांनी या अपघाताला एक्सीडेंटल डेथ सिद्ध करून प्रकरण बंद केले होते.सौंदर्या : सदीचे महानायक म्हणजेच अभिनेते अमिताभ बच्चन यांचा “सूर्यवंशम” हा चित्रपट खूप प्रसिद्ध झाला. त्यांच्या अनेक चाहत्यांनी या चित्रपटाला खूप खूप प्रेम दिले. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत मुख्य अभिनेत्री राहिलेली ,सौंदर्याने फक्त २८ वर्षाच्या वयातच जग सोडले. ती‌ २००४ मध्ये बेंगलोरु मध्ये इलेक्शन कंपनीच्या हेतूने विमानात प्रवास करत होती, केव्हाच त्यांचे एअरक्राफ्ट क्रॅश झाले होते.गगन कांग :- “महाकाली” या टेलिव्हिजन सिरीयल मध्ये इंद्रदेव बनणारे गगन कांग यांचा मृत्यू, गेल्या एक वर्षात एका कार एक्सीडेंट मध्ये झाला होता. दरम्यान ते ३८ वर्षांचे होते. हा हादसा मुंबई-अहमदाबाद हायवेवर झाला होता.अजित लवणिया :- “महाकाली” टेलिव्हिज सिरीयल मधील नंदी बनणारे, अजित लवणिया, गगन काँग यांच्यासोबत एकाच कारमध्ये प्रवास करत होते. या सडक हादस्यामुळे त्यांचे फक्त ३० वर्षांच्या वयातच त्यांचे निधन झाले. यादरम्यान कार गगन चालवत होते.सोनिका चौहाण :- मॉडेल, टीव्ही होस्ट आणि अभिनेत्री राहिलेली सोनिका‌‌ चा मृत्यू ,एप्रिल २०१७ ला एका कार एक्सीडेंट मध्ये झाला होता. त्यावेळी ती २८ वर्षांची होती.रेखा सिंधू : ही घटना मे २०१७ मध्ये चेन्नई बेंगलोर हायवे ची आहे. यादरम्यान एका कार हादस्यात २२ वर्षांची, तमिळ आणि कन्नड टेलिव्हिजन अभिनेत्री रेखाने या जगातून आपला निरोप घेतला. या हादस्यात रेखा व्यतिरिक्त ३ जीवही गमावले होते.भूपती भरत राज :- भूपती भरत राज टॉलिवूड अभिनेता रवी तेजा यांचा भाऊ आहे. जून २०१७ ला त्यांची कार रस्त्यावर उभी होती, आणि एक लोरी घेऊन त्यात जोरदार वेगाने घुसली. या कारणामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. तेव्हा ते ४९ वर्षांचे होते. तो हादसा एवढा खतरनाक होता की, पोलीस भूपती चा चेहरा ओळखू शकत नव्हते.

याच प्रमाणे आपण आपल्या उत्तम कलाकारांना गमावले आहे. लेख कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करायला विसरु नका.

Leave a Comment