बॉलीवूडमधील या एक्टरेस होत्या खूपच जाड नं ४ व ५ ची ऍक्टरेस पाहून तर हैराण व्हाल !

By Viraltm Team

Published on:

बॉलीवुड एक्ट्रेस आपल्याला फिटनेससाठी लोकांमध्ये खूप पॉप्युलर असतात. एक्ट्रेस फिटनेस मध्ये असेल तरच त्यांचे फॉलोवर्स वाढत असतात. एक्ट्रेस ला फिट पाहून स्वतःही फिट होण्याचा लोक प्रयत्न करत असतात. परंतु बॉलीवुड मध्ये अशा काही ॲक्ट्रेस आहेत कधी काळी त्या खूप खूप मोठ्या व जाड होत्या. आज त्यांचं नाव बॉलीवूड मध्ये सगळ्यात फिट एक्टरेस मध्ये घेतल जात. यामधील काही एक्टरेसच वजन तर 90 किलो पेक्षा जास्त होत. या एक्टरेसनी फिट होण्यासाठी खूप मेहनत घेतली. या कष्टाचं या मेहनतीचं फळ म्हणजे कि यांचं फिटनेस पाहून लोक हैराण होतात.

परिणीती चोपडा :- परिणीती चोपडा बॉलिवूडमधील त्या एक्ट्रेस पैकी आहे सुरुवातीला बॉलीवूड मध्ये खूप मोठ्याने जाड म्हणून गणल्या जात होत्या. सुरुवातीला परिणीती चोपडा ने आपल्या फिटनेसवर लक्ष दिले नाही. नंतर खूप खूप मेहनत करून स्वतःला फिट बनवल.सोनम कपूर :- बॉलिवूड मधील फॅशन दिवा ने सावरिया मध्ये डेब्यू केलं होतं. परंतु चित्रपटात येण्यापूर्वी सोनम कपूरने स्वतःचं तीस किलो वजन कमी केल होत. चित्रपटात येण्यापूर्वी सोनम कपूर चा वजन 86 किलो होतं. सोनम कपूरने खूप मेहनत करून स्वतःला फिट केल.
सारा अली खान :- सारा आली खान फॅट टु फिट याबद्दल कोण नाही ओळखत. सारा अली खान ना परफॉर्मन्स दाखवण्या बरोबरच स्वतःचं वजन कमी केलं नाही तर स्वतःचा मोटापा कसा कमी केला या प्रवासाबद्दल सर्वांना सांगितल.
आलिया भट :- आलिया भट सुद्धा सुरुवातीला खूप जाड आणि मोठी होती. स्टुडन्ट ऑफ द इयर या चित्रपटासाठी तिने तीन महिन्यात पंधरा किलो वजन कमी केलं होतं.
सोनाक्षी सिन्हा :- सोनाक्षी सिन्हा ने सलमान खानचा चित्रपट दबंग यामध्ये काम करण्यापूर्वी स्वतः तीस किलो वजन कमी केलं होतं. सोनाक्षी सिन्हाला सोशल मीडियावर जाड आणि मोठी दिसत असल्या बद्दल खूप ट्रोल केल होत. सोनाक्षी सिन्हा ने या सगळ्यावर लक्ष दिले नाही.जरीन खान :- सलमान खानचा चित्रपट वीर या चित्रपटापासून काम सुरू केलं. कधीकाळी जरीन खान खूप जाड आणि मोठी होती. वीर चित्रपटात येण्याअगोदर तर जरीन खान चं वजन 100 किलो पेक्षा जास्त होतं. परंतु जरीन खानने खूप व्यायाम करून स्वतःला फिट केलं.भूमी पेडणेकर :- भुमी पेडणेकर चा पहिला चित्रपट होता दम लगा के हाईशा. या चित्रपटातसाठी भुमी पेडणेकरने आपलं वजन खूप वाढलं होतं. परंतु दुसर्‍या चित्रपटासाठी भुमी पेडणेकर आपलं वजन कमी केलं. तिला ओळखन सुद्धा खूप अवघड होऊन गेलं होतं.करीना कपूर खान :- करीना फिटनेसच्या बाबतीत खूप ट्रेन्ड मध्ये असते. तसं टशन या चित्रपटासाठी करीना कपूरने झिरो फिगर नवीन ट्रेंड सुरू केला होता. तैमुर ला जन्म दिल्यानंतर करिना कपूरच वजन खूप वाढलं होतं. करीना कपूरने खूप मेहनत योगा करून स्वतःला फिट बनवल.मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment