लग्नाच्या अवघ्या १ वर्षानंतरच विधवा झाली होती हि अभिनेत्री, १८० चित्रपटांमध्ये केले आहे काम, मिळाले नाही आईचे सुख !

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडच्या अनेक अशा अभिनेत्री आहेत ज्या आपल्या रियल लाईफ मध्ये सर्व काही असून देखील दुखी आहेत. काही अभिनेत्रींना आपला जीवनसाथी देखील मिळाला नाही तर काही जीवनसाथी मिळाल्यानंतर सुद्धा आईचे सुख मिळवू शकले नाहीत. या अभिनेत्रींची गोद आज सुद्धा रिकामीच आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत.

या अभिनेत्रीचे नाव रेखा आहे. जी बॉलीवूडमधील एक दिग्गज अभिनेत्री आहे. तिने आपल्या अभिनय करियरची सुरवात १९६९ मध्ये एका कन्नड चित्रपटामधून केली होती आणि आपल्या करियरमध्ये आतापर्यंत तिने जवळ जवळ १८० चित्रपट केले आहेत. बॉलीवूडमध्ये तिने आपल्या हिम्मतीवर एक मोठी ओळख निर्माण केली आहे आणि ती आता बॉलीवूडमधील ऑल टाईम टॉप अभिनेत्रींमध्ये सामील आहे.रेखाने १९९० मध्ये दिल्लीच्या बिजनेसमॅन मुकेश अग्रवाल सोबत लग्न केले होते आणि लग्नाच्या अवघ्या एका वर्षातच मुकेशने वैयक्तिक कारणास्तव घरामध्ये आपले आयुष्य संपवून टाकले आणि आपल्या सुसाइड नोटमध्ये त्याने कोणालाही दोषी ठरवले नव्हते.ज्यावेळी मुकेशने आपले आयुष्य संपवले होते त्यावेळी रेखा लंडनमध्ये होती परंतु तिला अनेक टीकेचा सामना करावा लागला. रेखा आजही आपल्या भांगेमध्ये मुकेश अग्रवाल यांच्या नावाने सिंदूर लावते. रियल लाईफमध्ये रेखा कधीहि आई बनू शकली नाही अ‍ॅक्टिंगलाच ती आपले सर्वस्व मानते.

Leave a Comment