सलमान खानला देवासारखे मानतात हे ४ स्टार किड्स, नंबर ४ ची आहे खास दोस्ताची मुलगी !

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खानला आज कोणाच्या ओळखीची गरज नाही. त्याने आपल्या फिल्मी करियरमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. याशिवाय त्याने अनेक लोकांना बॉलीवूडमध्ये एक खास ओळख निर्माण करून दिली आहे. सलमान खानला बॉलीवूडमधील गॉडफादर म्हणून देखील ओळखले जाते कारण सलमानने अनेक कलाकारांना करियर बनवण्यासाठी मदत केली आहे. अशामध्ये आज आम्ही तुम्हाला ४ अशा स्टार किड्सच्याबद्दल सांगणार आहोत जे सलमान खानला देवासारखे मानतात.

सोनाक्षी सिन्हा :- दबंग चित्रपटातील अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे. आज ती ज्या ठिकाणी आहे ती फक्त सलमान खानमुळेच आहे. सलमान खाननेच आपला चित्रपट दबंगमध्ये काम करण्याची तिला संधी दिली होती. ज्यामुळे तिच्या लोकप्रियतेमध्ये खूप वाढ झाली.अथिया शेट्टी :- अथिया शेट्टी बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आहे. अथिया शेट्टीला सलमान खाननेच लाँच केले होते. सलमान खानच्या होम प्रोडक्शनमध्ये बनलेला चित्रपट हीरो मधून अथिया शेट्टीने बॉलीवुडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटामध्ये तिने आदित्य पंचोलीचा मुलगा सुरज पंचोलीसोबत काम केले होते.अरहान खान :- अरहान खान बॉलीवूड अभिनेत्री मलाइका अरोरा आणि अरबाज खानचा मुलगा आहे, जो सलमान खानचा पुतण्यादेखील आहे ज्याला लवकरच सलमान खान बॉलीवूडमध्ये लाँच करणार आहे.सई मांजरेकर :- सई मांजरेकरने नुकतेच प्रदर्शित झालेल्या दबंग ३ या चित्रपटामधून डेब्यू केला होता. सई मांजरेकर बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि डायरेक्टर महेश मांजरेकरची मुलगी आहे ज्याने सलमान खानसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि ते सलमान खानचे चांगले मित्रसुद्धा आहेत.

Leave a Comment