गोल-मटोल असूनसुद्धा पडद्यावर सफल झाले आहेत हे प्रसिद्ध कलाकार !

By Viraltm Team

Published on:

बहुतेक सेलिब्रिटी आपले वजन कमी करण्यासाठी आणि स्लिम फिगर मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात. या कलाकारांना स्वतःला मेंटेन ठेवणे खूप जरुरीचे असते. कारण एक चांगली फिगर असणाऱ्या कलाकारांनाच जास्त प्राधान्य दिले जाते. परंतु काही असे सेलिब्रिटी आहेत जे गोल मटोल असून सुद्धा खूप सफल झाले.

राम कपूरने सिरीयल बड़े अच्छे लगते हैं मध्ये एका जाड पंजाबी बिजनेसमॅनची भूमिका साकारली होती. या भूमिकेमध्ये राम कपूरला प्रेक्षकांनी खूपच पसंत केले होते आणि ते लोकांना खूप जास्त क्युट दिसू लागले होते.डॉली बिंद्रा अनेक वर्षे झाली टीव्ही सिरीयल आणि चित्रपटांमध्ये काम करत आहे. खरे तर जाड महिलांना चित्रपट आणि टीव्ही सिरीयलमध्ये काम मिळत नाही. परंतु डॉली बिंद्राला तिचे जाड शरीर एक वरदान सिद्ध झाले.गणेश आचार्य आपल्या तालावर अनेक मोठ-मोठ्या कलाकारांना नाचवत असतो. तसे तर डांसला एक चांगला व्यायाम समजले जाते. परंतु गणेश आचार्य डांसर असूनदेखील इतके जाड आहेत. परंतु तो एक चांगला कोरियोग्राफर आहे.प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह आपल्या कॉमेडीने सर्वाना हसवताना दिसून येते. तिला एक जाड क्युट मुलगी म्हणून ओळखले जाते.जरीन खानने बॉलीवूड मध्ये सलमानचा चित्रपट वीरमधून डेब्यू केला होता. जेव्हा तिने आपल्या करियरची सुरवात केली होती तेव्हा ती जास्त पातळ नव्हती. चित्रपटामध्ये येण्यापूर्वी ती खूपच जाड होती.
बप्पी लहरीच्या बाबतीत तर आपण सर्वजण चांगलेच जाणतो, ज्यांचा आवाज खूप पसंद केला जातो. परंतु बप्पी लहरीसुद्धा खूप जाड आहेत.

Leave a Comment